ETV Bharat / sports

फेडरर मियामी ओपनच्या तिसऱ्या फेरीत - final

नुकतेच झालेल्या इंडियन वेल्सच्या अंतिम फेरीत फेडररला ४ थ्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डोमॅनिक थीमकडून ३-६, ६-३, ७-५ ने पराभव पत्करावा लागला होता. मियामी ओपनमध्ये फेडररला पहिल्या फेरीत बाय मिळाला

रॉजर फेडरर
author img

By

Published : Mar 25, 2019, 9:12 PM IST

नवी दिल्ली - स्वीत्झर्लंडचा स्टार खेळाडू रॉजर फेडरर मियामी ओपनच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. दुसऱ्या फेरीत फेडररने ४६ व्या मानांकित मालदिवच्या राडू अलबोटचा ४-६, ७-५, ६-३ ने पराभव केला. फेडररचा पुढचा सामना १०३ व्या मानांकित सर्बियाच्या फिलिप क्रॅन्झिओकविरूद्ध होणार आहे.

मियामी ओपनच्या तिसऱया फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झुवारेवचा स्पेनच्या डेव्हीड फेररने २-६, ७-५, ६-३ ने पराभव करत मोठा धक्का दिला आहे. स्वीसच्या स्टॅनलिसिस वॉवरिंकालाही दुसऱ्या फेरीत फिलिप क्रॅन्झिओककडून ५-७, ६-२, ७-६ (५) ने पराभव पत्करावा लागला होता.

नुकतेच झालेल्या इंडियन वेल्सच्या अंतिम फेरीत फेडररला ४ थ्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डोमॅनिक थीमकडून ३-६, ६-३, ७-५ ने पराभव पत्करावा लागला होता. मियामी ओपनमध्ये फेडररला पहिल्या फेरीत बाय मिळाला. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना अलबोट विरूद्ध झाला. या सामन्यात अलबोटने पहिला सेट ४-६ ने गमवावा लागला होता. मात्र त्यानंतर दुसरा सेट फेडरर ७-५ ने जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसरा आणि निर्णायक सेटमध्ये फेडरर आपल्या अनुभवाच्या जोरावर ६-३ ने जिंकत सेट व सामना जिंकला.

अग्रमानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने तिसऱ्या फेरीत ८३ व्या मानांकित अर्जेंटिनाच्या फेड्रीको डेलबोनिसवर ७-५,४-६, ६-१ ने मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. जोकोविचचा पुढील सामना २५ व्या मानांकित स्पेनच्या रोबर्टो बाऊटीस्टा अगतविरूद्ध होणार आहे.

Intro:Body:

federer entire thired round miami open

फेडरर मियामी ओपनच्या तिसऱ्या फेरीत दाखल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.