ETV Bharat / sports

टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाच्या निर्णयाने टेनिस जगतात खळबळ.. - मारिया शारापोव्हाची टेनिसमधून निवृत्ती न्यूज

मारियाने वयाच्या ३२ व्या वर्षी टेनिसमधून निवृत होण्याचा निर्णय घेतला आहे. २००४ मध्ये मारियाने विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते.

breaking Maria Sharapova said goodbye to tennis
मोठी बातमी!..टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा निवृत्त
author img

By

Published : Feb 26, 2020, 7:40 PM IST

Updated : Feb 26, 2020, 7:59 PM IST

नवी दिल्ली - रशियन टेनिससुंदरी आणि पाच वेळा ग्रँड स्लॅम विजेती मारिया शारापोव्हाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मारियाने वयाच्या ३२ व्या वर्षी टेनिसमधून निवृत होण्याचा निर्णय घेतला आहे.

  • At 32, Maria Sharapova has retired from tennis. She has struggled with injuries throughout her career but particularly since her doping comeback.

    A 5-time Grand Slam Champion:
    Aus Open: 🏆
    French Open:🏆🏆
    Wimbledon: 🏆
    US Open: 🏆#MariaSharapova #wta pic.twitter.com/L5vO7IrR2F

    — WTA_News (@WTANews2) February 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - सचिन जेवढा महान फलंदाज तेवढाच 'खतरनाक' गोलंदाज, पण....

'टेनिसने मला खूप आनंद आणि अश्रू दिले आहेत. या खेळामुळे मला संपूर्ण कुटुंब मिळाले. अनेक चाहते लाभले. मी २८ वर्षाची कारकीर्द सोडून जात आहे. मी यात नवीन आहे, कृपया मला माफ करा', असे मारियाने निवृत्तीच्या वेळी म्हटले आहे.

  • Five-time Grand Slam tennis champion Maria Sharapova announces her retirement at age 32.

    She has been dealing with shoulder problems for years. Sharapova played only two matches this season and lost both. | via AP pic.twitter.com/8CrKOCxVt9

    — The Philippine Star (@PhilippineStar) February 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२००४ मध्ये मारियाने विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. तेव्हा तिचे वय अवघे १७ वर्ष होते. २००८ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी तिने ऑस्ट्रेलियन ओपनचे तर, २०१४ मध्ये तिने फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले होते. गेल्या महिन्यात मारियाने आपली शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली होती.

Last Updated : Feb 26, 2020, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.