ETV Bharat / sports

ऑलिम्पिक विजेत्या साक्षी मलिकला 'भावा'ने वाचवले, वाचा नक्की प्रकरण काय? - भारतीय कुस्ती महासंघ

भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. लखनऊच्या भारतीय खेल प्राधिकरणस्थित नॅशनल कॅम्पमधून साक्षी आणि दोन महिला कुस्तीपटूंनी अनुमती न घेता बाहेर गेल्या होत्या. असे केल्यामुळे त्यांना या कॅम्पमधून डब्ल्यूएफआयने निलंबित केले होते.

ऑलिम्पिकविजेत्या साक्षी मलिकला 'भावा'ने वाचवले, वाचा नक्की प्रकरण काय?
author img

By

Published : Aug 19, 2019, 9:49 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संस्कृतीमधील रक्षाबंधन हा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणाच्या दिवशी भाऊ बहिणीला सदैव रक्षणाचे वचन देतो. भारताची ऑलिम्पिकविजेती साक्षी मलिकला हा खरोखरचा प्रत्यय आला आहे. रक्षाबंधनामुळे एका मोठ्य़ा प्रकरणातून साक्षी मलिकला सुटका मिळाली आहे.

त्याचे झाले असे की, भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. लखनऊच्या भारतीय खेल प्राधिकरणस्थित नॅशनल कॅम्पमधून साक्षी आणि दोन महिला कुस्तीपटूंनी अनुमती न घेता बाहेर गेल्या होत्या. असे केल्यामुळे त्यांना या कॅम्पमधून डब्ल्यूएफआयने निलंबित केले होते.

साक्षी आणि त्या दोन महिलांनी या प्रकरणावर 'रक्षाबंधनासाठी घरी गेलो होतो', असे म्हटले आहे. या कारणामुळे साक्षीला परत कॅम्पमध्ये सामील करुन घेतले आहे. डब्ल्यूएफआयचे सहसचिव विनोद तोमर यांनी सांगितले की, 'साक्षीने सांगितले की, ती रक्षाबंधनासाठी घरी गेली होती. तिने आपली चूक मान्य केली आहे. तिच्यासोबतच्या किरण आणि सीमाने हेच कारण सांगितले आहे. तिने माफी मागितली असल्यामुळे त्यांना परत कॅम्पमध्ये सामील करुन घेतले आहे.'

आगामी विश्व चॅम्पियनशिपसाठी या तीनही महिला पात्र ठरल्या आहेत.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.