ETV Bharat / sports

44th Chess Olympiad : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा लोगो आणि शुभंकर केला लॉन्च

चेस ऑलिम्पियाड 2022 ( Chess Olympiad 2022 ) चेन्नई येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. 2013 मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतात होणारी ही दुसरी मोठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आहे.

TN CM
TN CM
author img

By

Published : Jun 10, 2022, 3:41 PM IST

चेन्नई: रशियाकडून यजमानपद हिसकावल्यानंतर 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा यंदा चेन्नईत ( 44th Chess Olympiad in Chennai ) होणार आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाकडून होस्टिंग हिसकावण्यात आले. चेस ऑलिम्पियाड 2022 चेन्नई येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Tamil Nadu CM MK Stalin ) यांनी गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा अधिकृत शुभंकर आणि लोगो लॉन्च केला. यावेळी ते म्हणाले की, चेस ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद चेन्नई शहरासाठी सन्मानाची गोष्ट आहे. कार्यक्रमात स्टॅलिनने अधिकृत लोगो आणि शुभंकर 'थंबी' (तमिळमध्ये धाकटा भाऊ) जारी केला.

शुभंकर 'थांबी' पारंपारिक तमिळ पोशाख वेस्ती (धोती) आणि शर्ट घातलेला आहे आणि हात जोडून उभा आहे.

शुभंकर 'थंबी' हा पारंपारिक तमिळ पोशाख धोतर (धोती) आणि शर्ट परिधान केलेला शूरवीर आहे आणि हात जोडून उभा आहे. हा शुभंकर तामिळ अभिवादन 'वनक्कम' चा संदर्भ देतो. त्याच्या शर्टवर "चेस बिलीव्ह" असा शब्द लिहिलेला आहे.

स्टॅलिन यांनी ट्विट केले, "चेन्नईने 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करणे हा सन्मान आहे आणि आमचे सर्व अधिकारी भारतीय क्रीडा इतिहासातील एक भव्य, संस्मरणीय आणि यशस्वी कार्यक्रम बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत." 2013 मधील जागतिक चॅम्पियनशिपनंतर भारतात होणारी ही दुसरी मोठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ( World Chess Tournament ) आहे.

  • Hosting the 44th Chess Olympiad is an absolute honour for Chennai and all our officials are putting assiduous efforts to make it a grand and memorable success in the history of Indian Sports.

    In the run-up to the prestigious event, I released the official logo & mascot 'Thambi'. pic.twitter.com/qvIEv7GPzB

    — M.K.Stalin (@mkstalin) June 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Kane Williamson Covid Positive : दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला केन विल्यमसनला कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.