ETV Bharat / sports

टायगर श्रॉफ यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट' - टायगर श्रॉफ लेटेस्ट न्यूज

दरवर्षी जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. २०२० च्या १७ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन रविवारी १९ जानेवारीला करण्यात येणार आहे.

टायगर श्रॉफ यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट'
author img

By

Published : Nov 8, 2019, 1:24 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सध्याच्या घडीचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफची यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट' म्हणून निवड झाली आहे. प्रोकॅम इंटरनॅशनलने टायगरच्या नावाची घोषणा केली.

हेही वाचा - क्रिकेटसाठी कायपण..! स्वतःच्या लग्नात पाहिला क्रिकेट सामना, आयसीसीने शेअर केला फोटो

दरवर्षी जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. २०२० च्या १७ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन रविवारी १९ जानेवारीला करण्यात येणार आहे. खुल्या १० के चॅरिटी रनिंगसाठी ऑनलाइन नोंदणी १० डिसेंबर २०१९ पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत तर, महिलांसाठी ऑनलाइन नोंदणी २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत सुरू राहणार आहे.

आशियातील महत्वाची मॅरेथॉन म्हणून ओळख असलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ५० हजारांहून अधिक लोक सहभाग नोंदवतात.

Intro:Body:

tiger shroff as a face event of tata mumbai marathon 2020

tiger shroff latest news, tata mumbai marathon 2020 news, tiger shroff as a face event news, mumbai marathon 2020 face event news, टायगर श्रॉफ लेटेस्ट न्यूज, मुंबई मॅरेथॉन २०२० फेस इव्हेंट

टायगर श्रॉफ यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट'

मुंबई - बॉलिवूडचा सध्याच्या घडीचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफची यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट' म्हणून निवड झाली आहे. प्रोकॅम इंटरनॅशनलने टायगरच्या नावाची घोषणा केली.

हेही वाचा - 

दरवर्षी जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. २०२० च्या १७ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन रविवारी १९ जानेवारीला करण्यात येणार आहे. खुल्या १० के चॅरिटी रनिंगसाठी ऑनलाइन नोंदणी १० डिसेंबर २०१९ पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत तर, महिलांसाठी ऑनलाइन नोंदणी २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत सुरू राहणार आहे.

आशियातील  महत्वाची मॅरेथॉन म्हणून ओळख असलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ५० हजारांहून अधिक लोक सहभाग नोंदवतात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.