ETV Bharat / sports

प्रो कबड्डी : तामिळ थलायवाजने यूपी योद्धाला बरोबरीत रोखले

सामन्याच्या पहिल्या सत्रात, यूपी योद्धाचा संघ आघाडीवर होता.

प्रो कबड्डूी : तामिळ थलायवाजने योद्धाला बरोबरीत रोखले
author img

By

Published : Aug 7, 2019, 10:00 PM IST

पाटणा - प्रो कबड्डीमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात बरोबरी पाहायला मिळाली. तामिळ थलायवाज संघाने यूपी योद्धा संघाला २८-२८ असे बरोबरीत रोखले. सुरुवातीपासून आघाडीवर असेलेल्या यूपी योद्धाला सामन्याच्या अंतिम क्षणी थलायवाजने रोखल्यामुळे ही बरोबरी साधता आली.

सामन्याच्या पहिल्या सत्रात, यूपी योद्धाचा संघ आघाडीवर होता. सुरुवातीला ३-३ अशी गुणसंख्या असणाऱ्या या सामन्यामध्ये यूपीने ६-३ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम ठेवत पहिले सत्र संपेपर्यंत यूपीने १६-११ अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या सत्रातही, योद्धाचा संघ पुढे होता. त्यांनी १६-१३ अशी आघाडी घेतली. पण, थलायवाजचा संघ वरचढ होऊ लागला. सामन्याच्या ३१ व्या मिनिटांपर्यंत ही गुणसंख्या २३-२३ अशी पोहोचली होती. या गुणांनिशी, दोन्ही संघ बरोबरीत खेळत होते. आणि शेवटपर्यंत, २८-२८ गुणांनिशी हा सामना बरोबरीत सुटला.

यूपी योद्धाकडून रिषांक देवडिगाने पाच, सुमितने चार, मोनू गोयतने तीन गुण घेतले. तर, थलायवाज संघाकडून राहुल चौधरी आणि शब्बीर बापूने पाच-पाच गुण मिळवले.

Intro:Body:

tamil thalaivas draws with up yoddha in pro kabaddi league seven

tamil thalaivas draws with up yoddha, pro kabaddi match, kabaddi news, tamil thalaivas, up yoddha, pro kabaddi, प्रो कबड्डी, तामिळ थलायवाज वि. यूपी योद्धा

प्रो कबड्डूी : तामिळ थलायवाजने योद्धाला बरोबरीत रोखले

पाटणा - प्रो कबड्डीमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात बरोबरी पाहायला मिळाली. तामिळ थलायवाज संघाने यूपी योद्धा संघाला २८-२८ असे बरोबरीत रोखले. सुरुवातीपासून आघाडीवर असेलेल्या यूपी योद्धाला सामन्याच्या अंतिम क्षणी थलायवाजने रोखल्यामुळे ही बरोबरी साधता आली.

सामन्याच्या पहिल्या सत्रात, यूपी योद्धाचा संघ आघाडीवर होता. सुरुवातीला ३-३ अशी गुणसंख्या असणाऱ्या या सामन्यामध्ये यूपीने ६-३ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम ठेवत पहिले सत्र संपेपर्यंत यूपीने १६-११ अशी आघाडी घेतली होती. 

दुसऱ्या सत्रातही, योद्धाचा संघ पुढे होता. त्यांनी १६-१३ अशी आघाडी घेतली. पण, थलायवाजचा संघ वरचढ होऊ लागला. सामन्याच्या ३१ व्या मिनिटांपर्यंत ही गुणसंख्या २३-२३ अशी पोहोचली होती.  या गुणांनिशी, दोन्ही संघ बरोबरीत खेळत होते. आणि शेवटपर्यंत, २८-२८ गुणांनिशी हा सामना बरोबरीत सुटला.

यूपी योद्धाकडून रिषांक देवडिगाने पाच, सुमितने चार, मोनू गोयतने तीन गुण घेतले. तर, थलायवाज संघाकडून राहुल चौधरी आणि शब्बीर बापूने पाच-पाच गुण मिळवले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.