ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या T-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. England vs Ireland scores या स्पर्धेत सुपर 12 फेरीमध्ये आयर्लंडने इंग्लंडचा धावांनी चांगलाच पराभव केला आहे. England scorecard vs Ireland पावसाने व्यत्यय आणलेमुळे या सामन्यात डकवर्थ- लुईस नियमानुसार विजयाचे पारडं आयर्लंडच्या दिशेने झुकले आहे.
पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे. तेव्हा इंग्लंड स्कोअरपेक्षा 5 धावांनी मागे होता. Ireland beat England by DL method जो डकवर्थ लुईस नियमानुसार व्हायला हवा होता. पाऊस इतका मुसळधार झाला की, सामना परत एकदा सुरू होण्याची शक्यता नव्हती. यामुळे पंचांनी सामना रद्द केला आणि निकाल घोषित केला आहे. जो आयर्लंडसाठी ऐतिहासिक ठरला आहे.
या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या समोर 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळ थांबवेपर्यंत इंग्लंड संघाला 14.3 षटकांत 5 विकेट्स गमावले आहे. यामुळे फक्त 105 धावा बनवता आले आहे. यानंतर डकवर्थ- लुईस नियमानुसार इंग्लंड आयर्लंडपेक्षा 5 धावांनी पाठीमागे असल्याने त्यांचा पराभव झाला आहे.