ETV Bharat / sports

खुशखबर!..पदकविजेत्या खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन जाहीर - किरेन रिजीजू खेळाडूंना निवृत्तीवेतन योजना न्यूज

रिजीजू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. 'सध्या या योजनेंतर्गत ६२७ खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन १२,००० रुपयांपासून ते २०,००० रुपयांपर्यंत मिळते', असेही रिजीजू म्हणाले आहेत.

Sports Minister Kiren Rijiju announced lifetime monthly pension for athletes
खुशखबर!..पदकविजेत्या खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन जाहीर
author img

By

Published : Feb 11, 2020, 8:31 PM IST

नवी दिल्ली - क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी सोमवारी ‘पेन्शनर्स टू मेरिटोरियस स्पोर्ट्सपर्सन’ योजनेंतर्गत खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन जाहीर केले. रिजीजू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.

  • This is for the information of all the concerned sportspersons:
    Lifelong monthly pension for medal winners in international events under 'Pension to Meritorious Sportspersons' scheme. pic.twitter.com/qn6QIRiv0g

    — Kiren Rijiju (@KirenRijiju) February 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - "भारतीय खेळाडूंचं वागणं चुकीचं", देशाच्या माजी क्रिकेटपटूनं फटकारलं

'जे खेळाडू भारतीय नागरिक आहेत आणि ऑलिम्पिक खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि विश्वचषक / जागतिक स्पर्धेत (ऑलिम्पिक व एशियन गेम्समध्ये) आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदके जिंकली आहेत त्यांना आजीवन मासिक निवृत्तीवेतन मिळणार आहे. यासाठी वयोमर्यादा ३० वर्षे किंवा सक्रिय क्रीडा सेवानिवृत्त असे आहे', असे रिजीजू यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

'सध्या या योजनेंतर्गत ६२७ खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन १२,००० रुपयांपासून ते २०,००० रुपयांपर्यंत मिळते', असेही रिजीजू म्हणाले आहेत.

Intro:Body:

खुशखबर!..पदकविजेत्या खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन जाहीर

नवी दिल्ली - क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी सोमवारी ‘पेन्शनर्स टू मेरिटोरियस स्पोर्ट्सपर्सन’ योजनेंतर्गत खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन जाहीर केले. रिजीजू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.

हेही वाचा -

'जे खेळाडू भारतीय नागरिक आहेत आणि ऑलिम्पिक खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि विश्वचषक / जागतिक स्पर्धेत (ऑलिम्पिक व एशियन गेम्समध्ये) आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदके जिंकली आहेत त्यांना आजीवन मासिक निवृत्तीवेतन मिळणार आहे. यासाठी वयोमर्यादा ३० वर्षे किंवा सक्रिय क्रीडा सेवानिवृत्त असे आहे', असे रिजीजू यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

'सध्या या योजनेंतर्गत ६२७ खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन १२,००० रुपयांपासून ते २०,००० रुपयांपर्यंत मिळते', असेही रिजीजू म्हणाले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.