ETV Bharat / sports

भारताचे संदीप, सुमित टोकियो पॅरालिम्पिकसाठी ठरले पात्र - भारत संदीप सुमित

संदीप आणि सुमित यांनी भालाफेकमध्ये एफ-६४ या प्रकारात पहिले दोन स्थान राखत ही कामगिरी केली. संदीपने एफ-६४ या प्रकारात सुधारणा करत ६५.८० मीटर तर, सुमितने ६२.८८ मीटर लांब भाला फेकला.

भारताचे संदीप, सुमित टोकियो पॅरालम्पिकसाठी ठरले पात्र
author img

By

Published : Nov 9, 2019, 4:14 PM IST

Updated : Nov 9, 2019, 4:30 PM IST

दुबई - भारताचे भालाफेक खेळाडू संदीप चौधरी आणि सुमित अंतिल यांनी सध्या सुरू असलेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या पॅरालिम्पिकचे तिकिट मिळवले.

  • Double delight for India @ Dubai 2019 World Para Athletics Championship claimed top two spots in Men’s Javelin Throw F64, Sandeep Chaudhary 66.18m, clinched Gold, New World Record, eclipsing his own record of 65.8m, Sumit Antil Silver 62.88m @IndiaSports #paralympics @Media_SAI pic.twitter.com/RuTx64jRQj

    — Paralympic India (@ParalympicIndia) November 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - यष्टीरक्षण तसेच फलंदाजीत 'फेल' ठरलेल्या पंत विषयी गांगुलीचे मोठे विधान

संदीप आणि सुमित यांनी भालाफेकमध्ये एफ-६४ या प्रकारात पहिले दोन स्थान राखत ही कामगिरी केली. संदीपने एफ-६४ या प्रकारात सुधारणा करत ६५.८० मीटर तर, सुमितने ६२.८८ मीटर लांब भाला फेकला. पॅरिसमध्ये यंदाच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या एफ-६४ या प्रकारात सुमित अंतिलने ६१.३२ मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम केला होता.

Intro:Body:

भारताचे संदीप, सुमित टोकियो पॅरालम्पिकसाठी ठरले पात्र

दुबई - भारताचे भालाफेक खेळाडू संदीप चौधरी आणि सुमित अंतिल यांनी सध्या सुरू असलेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱया पॅरालम्पिकचे तिकिट मिळवले.

हेही वाचा -

संदीप आणि सुमित यांनी भालाफेकमध्ये एफ-६४ या प्रकारात पहिले दोन स्थान राखत ही कामगिरी केली. संदीपने एफ-६४ या प्रकारात सुधारणा करत ६५.८० मीटर तर, सुमितने ६२.८८ मीटर लांब भाला फेकला. पॅरिसमध्ये यंदाच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या एफ-६४ या प्रकारात सुमित अंतिलने ६१.३२ मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम केला होता.

Conclusion:
Last Updated : Nov 9, 2019, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.