टोकियो लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने Olympic bronze medalist Saina Nehwal मंगळवारी BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत BWF World Championship आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. सायनाने हाँगकाँगच्या चेउंग नगान यीवर सरळ गेममध्ये विजय नोंदवला Saina defeated Cheung Ngan Yee. सायनाने पहिल्या फेरीच्या लढतीत एनगान यीचा 21-19, 21-9 असा 38 मिनिटांत पराभव केला. त्याचबरोबर सायना नेहवालने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकणारी 32 वर्षीय तिची दुसऱ्या फेरीतील प्रतिस्पर्धी नाझोमी ओकुहाराने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार सायनाला 'बाय' मिळाला. त्यामुळे तिने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला Saina Nehwal enters pre quarterfinals आहे.
-
🇮🇳 @NSaina cruised into the Round of 32 post a comfortable win in R64 of the #BWFWorldChampionships2022 🔥👌#BWFWorldChampionships#Tokyo2022#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/XH3ivEGDFa
— BAI Media (@BAI_Media) August 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🇮🇳 @NSaina cruised into the Round of 32 post a comfortable win in R64 of the #BWFWorldChampionships2022 🔥👌#BWFWorldChampionships#Tokyo2022#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/XH3ivEGDFa
— BAI Media (@BAI_Media) August 23, 2022🇮🇳 @NSaina cruised into the Round of 32 post a comfortable win in R64 of the #BWFWorldChampionships2022 🔥👌#BWFWorldChampionships#Tokyo2022#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/XH3ivEGDFa
— BAI Media (@BAI_Media) August 23, 2022
त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद Trisa Jolly and Gayatri Gopichand या भारतीय महिला दुहेरी जोडीनेही विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारतीय जोडीला मलेशियाच्या येन युआन लो आणि व्हॅलेरी सेओ यांचा 21-11, 21-13असा पराभव करण्यात फारसा त्रास झाला नाही. वेंकट गौरव प्रसाद आणि जुही देवगण या मिश्र दुहेरीच्या जोडीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जोडीला इंग्लंडच्या ग्रेगरी मायर्स आणि जेनी मूर यांच्याकडून 10-21, 21-23 असा पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा - Aiff Elections एआयएफएफची निवडणूक 2 सप्टेंबरला होणार, गुरुवारपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात