ETV Bharat / sports

Cristiano Ronaldo Miss Training : ख्रिस्तियानो रोनाल्डो नायजेरियाविरुद्धच्या सराव सामन्याला गैरहजर; व्यवस्थापकावर गंभीर आरोप, चर्चांणा उधाण

author img

By

Published : Nov 17, 2022, 7:40 PM IST

पोर्तुगाल कतारला जाण्यापूर्वी लिस्बनमध्ये नायजेरियाविरुद्ध खेळणार ( Cristiano Ronaldo Missed Training ) आहे. आणि प्रशिक्षक फर्नांडो सॅंटोस म्हणाले की रोनाल्डो या खेळात ( Cristiano Ronaldo Stomach Bug ) दिसणार नाही. पोटात दुखापत झाल्यामुळे तो सराव सामन्याला गैरहजर ( Felt Manchester United had Betrayed Him )असल्याचे संघाकडून सांगितले. तरीही ने मँचेस्टर युनायटेडवर गंभीर ( Manchester United Betrayed Cristiano Ronaldo ) आरोप करीत. व्यवस्थापकाची कानउघाडणी केली आहे.

Cristiano Ronaldo Miss Training
ख्रिस्तियानो रोनाल्डो नायजेरियाविरुद्धच्या सराव सामन्याला गैरहजर

लिस्बन : ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालबरोबरचे प्रशिक्षण सत्राला गैरहजर राहिल्याने अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. परंतु, पोटात दुखापत ( Cristiano Ronaldo Stomach Bug ) झाल्यामुळे तो नायजेरियाविरुद्धच्या विश्वचषक सराव सामन्यात खेळणार ( Cristiano Ronaldo Missed Training ) नसल्याचे, संघाने सांगितले. त्यामुळे अनेक प्रश्नांना पूर्णविराम ( Felt Manchester United had Betrayed Him ) लागले आहेत. त्याची प्रकृती नक्कीच लवकर सुधारेल असेही संघाने सांगितले. कतारला जाण्यापूर्वी पोर्तुगाल गुरुवारी लिस्बनमध्ये ( Cristiano Ronaldo not Respect Manager Erik ten Haag ) नायजेरियाविरुद्ध खेळणार आहे आणि प्रशिक्षक फर्नांडो सॅंटोस म्हणाले की रोनाल्डो या खेळात दिसणार नाही.

विश्वचषकाची उभारणी कार्यक्रमाअंतर्गत टीव्ही मुलाखतीत मिळाली माहिती : फिफा विश्वकप 2022 या अंतर्गत एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने व्यवस्थापक एरिक टेन हॅग यांना चांगलेच फटकारले आहे. त्याने टेन हॅगला उद्देशून म्हटले की, “मला त्याच्याबद्दल आदर नाही कारण ते माझ्याबद्दल आदर दाखवत नाही. जर तुम्हाला माझ्याबद्दल आदर नसेल, तर मी तुमच्याबद्दल कधीही आदर ठेवणार नाही,”

मँचेस्टर युनायटेडने आपला विश्वासघात केला : रोनाल्डोने असेही सांगितले की त्याला असे वाटले की मँचेस्टर युनायटेड क्लबने आपला “विश्वासघात” केला आहे आणि क्लबमध्ये झालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याला जबाबदार धरले आहे. “माझ्या मते चाहत्यांना सत्य कळले पाहिजे. मला क्लबसाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. म्हणूनच मी मँचेस्टर युनायटेडमध्ये आलो आहे. परंतु तुमच्या आत काही गोष्टी आहेत ज्या (आम्हाला) सिटी, लिव्हरपूल आणि आता आर्सेनल म्हणून उच्च स्तरावर पोहोचण्यास मदत करीत नाहीत. या आकारमानाचा क्लब माझ्या मते नाहीये, मला क्लबमध्ये उत्क्रांती हवी होती परंतु दुर्दैवाने ती होणार नाही” तो पुढे म्हणाला.

टेन हॅगने या हंगामात रोनाल्डोला आधीच वगळले : टेन हॅगने या हंगामात रोनाल्डोला आधीच वगळले आहे. त्यामुळे रोनाल्डोने त्याच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे रेड डेव्हिल्ससाठी आपला अंतिम सामना आधीच खेळला असावा असा युक्तिवाद करणे अजिबात ताणलेले नाही. 37 वर्षीय स्टार खेळाडू फिफा कतार 2022 विश्वचषक स्पर्धेसाठी पोर्तुगाल संघाशी जोडण्यासाठी सज्ज आहे. संघाचा पहिला सामना 17 नोव्हेंबर रोजी नायजेरियाविरुद्ध होणार आहे म्हटले आहे की, त्याला मँचेस्टर युनायटेडने विश्वासघात केला आहे. रोनाल्डो व्यवस्थापक एरिक टेन हॅगचा आदर करीत नाही. विश्वचषक स्पर्धेतील पोर्तुगालचा पहिला गट सामना 24 नोव्हेंबर रोजी घाना विरुद्ध आहे. दक्षिण कोरिया आणि उरुग्वेदेखील गटात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.