ETV Bharat / sports

रितू फोगाटने जिंकले चौथे एमएमए चॅम्पियनशिपचे जेतेपद

या विजयानंतर रितू म्हणाली, ''मी सतत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक सोपा सामना नव्हता. परंतु भविष्यात आव्हाने आणखी कठीण होतील. आता माझे लक्ष अ‌ॅटवेट ग्रँड प्रिक्स जिंकण्यावर आहे आणि मी कठोर परिश्रम घेत आहे.''

Ritu phogat wins fourth mma championship title
रितू फोगाटने जिंकले चौथे एमएमए चॅम्पियनशिप जेतेपद
author img

By

Published : Dec 6, 2020, 12:27 PM IST

नवी दिल्ली - भारतीय महिला कुस्तीपटू आणि मार्शल आर्ट फायटर रितू फोगाटने सलग चौथे एमएमए चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. तांत्रिक बाद फेरीत फोगाटने फिलिपिन्सच्या जोमारी टॉरेसचा पराभव केला.

Ritu phogat wins fourth mma championship title
रितू फोगाट

हेही वाचा - रितू फोगाटने जिंकले चौथे एमएमए चॅम्पियनशिप जेतेपद

या विजयानंतर रितू म्हणाली, ''मी सतत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक सोपा सामना नव्हता. परंतु भविष्यात आव्हाने आणखी कठीण होतील. आता माझे लक्ष अ‌ॅटवेट ग्रँड प्रिक्स जिंकण्यावर आहे आणि मी कठोर परिश्रम घेत आहे.''

२६ वर्षीय रितूने गेल्या महिन्यात एमएमएमध्ये तिचा तिसरा सामना जिंकला होता. वन चॅम्पियनशिपमध्ये खेळलेल्या सामन्यात तांत्रिक बाद फेरीत तिने कंबोडियाच्या नावे सरे पोव्हचा पराभव केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.