ETV Bharat / sports

'फ्लाईग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन; क्रीडा विश्व हळहळले

भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंह यांच्या निधनावर सचिन तेंडुलकर समवेत क्रीडा जगतातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

rest-in-peace-our-very-own-flying-sikh-milkha-singh-ji-sachin-tendulkar-offers-last-respects-to-former-legend
'फ्लाईग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन; क्रीडा विश्व हळहळले
author img

By

Published : Jun 19, 2021, 3:43 PM IST

मुंबई - भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंह यांचे वयाच्या ९१ वर्षीं निधन झाले. 'फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेले मिल्खा सिंह यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले होते. अचानक ताप आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी मोहालीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंह यांच्या निधनावर सचिन तेंडुलकर समवेत क्रीडा जगतातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विट करत म्हटलं की, 'आपले फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांच्या आत्मास शांती लाभो. त्यांच्या निधनाने आज प्रत्येक भारतीयांचे हृदय रिकामं झालं आहे. पण येणाऱ्या अनेक पिढ्यांना तुम्ही प्रेरणा राहाल.'

  • Rest in Peace our very own ‘Flying Sikh’ Milkha Singh ji.

    Your demise has left a deep void in every Indian’s heart today, but you shall keep inspiring several generations to come. pic.twitter.com/ImljefeUEN

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) June 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महान व्यक्ती मिल्खा सिंह जी आपले शरीर सोडून गेले आहेत, पण मिल्खा सिंह हे नाव धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक म्हणून सदैव स्मरणात राहील, असे सेहवागने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • The great man #MilkaSingh ji has left us in body, but the name Milkha will always live on as being synonymous with courage and will-power.
    What a man. My sincere condolences to his family. Om Shanti 🙏 pic.twitter.com/AW2FbM3zg1

    — Virender Sehwag (@virendersehwag) June 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माझी प्रेरणा मिल्खा सिंहजी यांच्या निधनाने दु:खाचे गडद ढग कायम आहेत. त्यांच्या निर्धार आणि परिश्रमच्या या कथेतून लाखो लोकांना प्रेरणा मिळाली आणि ती अजूनही सुरूच आहे, असे सांगत पीटी उषाने मिल्खा सिंह यांच्यासोबत प्रशिक्षणादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे.

  • Dark clouds of sadness prevail with the demise of my idol and inspiration Milkha Singhji. His story of sheer determination and hard work inspired millions and will continue to do so. As a tribute to him, students of Usha School paid homage to the legend.
    Rest in Peace 🙏 pic.twitter.com/mLBQQ2ge3v

    — P.T. USHA (@PTUshaOfficial) June 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अॅथलेटीक अंजू बॉबी जॉर्ज यांनी देखील मिल्खा सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अॅथलेट जगताचे मोठे आज मोठे नुकसान झाले आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

  • A huge loss for the sport of athletics today. Rest well #MilkhaSingh ji.

    — Anju Bobby George (@anjubobbygeorg1) June 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, क्रिकेटपटू विराट कोहली, श्रेयस अय्यर, प्रग्यान ओझा, शिखर धवन, आरपी सिंह, अनिल कुंबळे यांनी देखील मिल्खा सिंह यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

  • Extremely saddened by this news ..RIP ,India's one of the greatest sportsman..you have made young Indians dream of becoming an athlete..had the privilege of knowing you so closely .. pic.twitter.com/mbEk9WPDBd

    — Sourav Ganguly (@SGanguly99) June 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ ५ दिवसांत मिल्खासिंग यांचे निधन, आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार

हेही वाचा - IND vs NZ Test LIVE : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम फलंदाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.