ETV Bharat / sports

शिरूरच्या सुजाता डाळिंबकरची रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत बाजी - जी. व्ही. माळवणकर स्पर्धा

राष्ट्रीय स्पर्धेतील निवड चाचणीसाठी अहमदाबाद येथे नुकतीच जी. व्ही. माळवणकर (प्री-नॅशनल शूटिंग) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. शूटिंगमध्ये रायफल आणि पिस्तूल प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी वरिष्ठ गटात ४०० पैकी ३८० गुण पात्रतेसाठी आवश्यक होते. यात १ तासांत ४० शॉट्स फायर करायचे असतात. यामध्ये सुजाता हिने ४०० पैकी ३८३ गुण मिळवत यश संपादन केले आहे. आता पुढील महिन्यात भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे.

शिरूरच्या सुजाता डाळींबकरची रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत बाजी
author img

By

Published : Sep 21, 2019, 5:20 PM IST

Updated : Sep 21, 2019, 11:36 PM IST

पुणे - गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या १० मीटर रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत शिरूर येथील संदिप तरटे शूटिंग अ‍ॅकेडमीची खेळाडू सुजाता तुकाराम डाळिंबकर हिची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली. सुजाताने ४०० पैकी ३८३ गुण पटकावले. ती राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत आहे. शिक्षण सांभाळून तिने जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर हे यश मिळविले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - बजरंगाची कमाल...! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

राष्ट्रीय स्पर्धेतील निवड चाचणीसाठी अहमदाबाद येथे नुकतीच जी. व्ही. माळवणकर (प्री-नॅशनल शूटिंग) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. शूटिंगमध्ये रायफल आणि पिस्तूल प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी वरिष्ठ गटात ४०० पैकी ३८० गुण पात्रतेसाठी आवश्यक होते. यात १ तासांत ४० शॉट्स फायर करायचे असतात. यामध्ये सुजाता हिने ४०० पैकी ३८३ गुण मिळवत यश संपादन केले आहे. आता पुढील महिन्यात भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे.

...म्हणून शूटिंगमध्ये आवड निर्माण झाली

शिरूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना तिने एनसीसीमध्ये भाग घेतला. इथेच तिला शूटिंग करण्याची संधी मिळाली. त्यादरम्यान तिला शूटिंगमध्ये आवड निर्माण झाली. एनसीसीकडून खेळताना तिने अनेक ठिकाणी घवघवीत यश संपादन केले. यापैकीच दिल्ली येथे झालेल्या रायफल शूटिंग स्पर्धेत तिने रौप्य पदकाला गवसणी घातली. मात्र, नेमबाजासाठी लागणारी रायफल, किट, शूज या सगळ्याची किंमत काही लाखांत आहे. सुजाताच्या घरची परीस्थिती हालाकीची आहे. आई-वडील शेती करतात. त्यामुळे ते केवळ तिच्या शिक्षणासाठी कसेबसे पैसे देऊ शकतात. अशाही परिस्थितीत तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. सध्या ती शिरूर येथील संदिप तरटे शूटिंग अ‍ॅकेडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. या ठिकाणी शरद तरटे हे तिचे प्रशिक्षक आहेत. तिच्या या संघर्षाला आता खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे.

Intro:Body:

शिरूरच्या सुजाता डाळींबकरची रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत बाजी

पुणे - गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या १० मीटर रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत शिरूर येथील संदिप तरटे शूटिंग अ‍ॅकेडमीची खेळाडू सुजाता तुकाराम डाळींबकर हिची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली. सुजाताने ४०० पैकी ३८३ गुण पटकावले. ती राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत आहे. शिक्षण सांभाळून तिने जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर हे यश मिळविले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

राष्ट्रीय स्पर्धेतील निवड चाचणीसाठी अहमदाबाद येथे नुकतीच जी. व्ही. माळवणकर (प्री-नॅशनल शूटिंग) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. शूटिंगमध्ये रायफल आणि पिस्तूल प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी वरिष्ठ गटात ४०० पैकी ३८० गुण पात्रतेसाठी आवश्यक होते. यात १ तासांत ४० शॉट्स फायर करायचे असतात. यामध्ये सुजाता हिने ४०० पैकी ३८३ गुण मिळवत यश संपादन केले आहे. आता पुढील महिन्यात भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे.

संघर्षाला मदतीची गरज -

शिरूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना तिने एनसीसीमध्ये भाग घेतला. इथेच तिला शूटिंग करण्याची संधी मिळाली. त्यादरम्यान तिला शूटिंगमध्ये आवड निर्माण झाली. एनसीसीकडून खेळताना तिने अनेक ठिकाणी घवघवीत यश संपादन केले. यापैकीच दिल्ली येथे झालेल्या रायफल शूटिंग स्पर्धेत तिने रौप्य पदकाला गवसणी घातली. मात्र, नेमबाजासाठी लागणारी रायफल, किट, शूज या सगळ्याची किंमत काही लाखांत आहे. सुजाताच्या घरची परीस्थिती हालाकीची आहे. आई-वडील शेती करतात. त्यामुळे ते केवळ तिच्या शिक्षणासाठी कसेबसे पैसे देऊ शकतात. अशाही परिस्थितीत तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

सध्या ती शिरूर येथील संदिप तरटे शूटिंग अ‍ॅकेडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. या ठिकाणी शरद तरटे हे तिचे प्रशिक्षक आहेत. तिच्या या संघर्षाला आता खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.