ETV Bharat / sports

प्रो कबड्डी : यू मुंबाची विजयी सलामी; टायटन्सला 8 गुणांनी चारली धूळ - फझल अत्रचली

पहिल्या हाफमध्ये यू मुंबाच्या कर्णधार फझल अत्राचलीने चांगला बचाव केला. तर, दुसरीकडे यू मुंबाची साथ सोडून तेलुगू टायटन्ससोबत जोडला गेलेला मागील हंगामातील स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.

प्रो कबड्डी : यू मुंबाची विजयी सलामी, टायटन्सला ८ गुणांनी चारली धूळ
author img

By

Published : Jul 20, 2019, 9:15 PM IST

हैदराबाद - प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामात यू मुंबाने विजयी सुरुवात केली. आजच्या सामन्यात यू मुंबाच्या संघाने तेलुगू टायटन्सला 8 गुणांनी हरवले. सामन्यात यू मुंबाच्या संघाने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला.

पहिल्या हाफमध्ये यू मुंबाच्या कर्णधार फझल अत्राचलीने चांगला बचाव केला. तर, दुसरीकडे यू मुंबाची साथ सोडून तेलुगू टायटन्ससोबत जोडला गेलेला मागील हंगामातील स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई अपेक्षित कामगिरी करु शकला नाही.

यू मुंबाने पहिल्या हाफमध्ये 17-10 अशी लीड घेतली होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तेलुगू टायटन्सनी चांगला खेळ करत सामन्यात वापसी केली. मात्र, ते यू मुंबाला हरवण्यात अपयशी ठरले. सामन्यात यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा 31-25 ने पराभव केला. या सामन्यात अभिषेकने 10 रेड पाँईन्ट मिळवले.

Intro:Body:

Sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.