लुसाने: भारतीय हॉकी संघात (Indian Hockey Team) महत्वाची भूमिका बजावणारा अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशने (Goalkeeper PR Sreejeshne) चार दशकांनतर ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. आता त्याच्या कामगिरीची दखल घेत 2021 वर्षासाठी दिला जाणाऱ्या 'द वर्ल्ड गेम्स एथलीट ऑफ द ईयर' या पुरस्कारासाठी त्याची निवड केली आहे.
द वर्ल्ड गेम्स डॉट ओआरजी (The World Games.org) वर आयोजित केलेल्या जागतिक चाहत्यांच्या मतामध्ये, नामांकन यादीत श्रीजेश अव्वल ठरला. त्याला 1,27,647 मतांसह दुस-या स्थानावरील अॅथलीट स्पॅन स्पोर्टच्या जवळपास दुप्पट मते मिळाली. चढाईपटू अल्बर्ट जिन्स लोपेझ तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ६७,४२८ मते मिळाली.
-
🚨 BIG NEWS 🚨
— Odisha Sports (@sports_odisha) January 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Our goalkeeper, "𝗧𝗵𝗲 𝗪𝗮𝗹𝗹", PR Sreejesh, has won the World Games Athlete of the Year 2021. 👏👏
Many Congratulations! pic.twitter.com/2fMze5lkU1
">🚨 BIG NEWS 🚨
— Odisha Sports (@sports_odisha) January 31, 2022
Our goalkeeper, "𝗧𝗵𝗲 𝗪𝗮𝗹𝗹", PR Sreejesh, has won the World Games Athlete of the Year 2021. 👏👏
Many Congratulations! pic.twitter.com/2fMze5lkU1🚨 BIG NEWS 🚨
— Odisha Sports (@sports_odisha) January 31, 2022
Our goalkeeper, "𝗧𝗵𝗲 𝗪𝗮𝗹𝗹", PR Sreejesh, has won the World Games Athlete of the Year 2021. 👏👏
Many Congratulations! pic.twitter.com/2fMze5lkU1
एफआयएचने सांगितले की, देशबांधव आणि भारतीय महिला कर्णधार राणीनंतर हा पुरस्कार जिंकणारा श्रीजेश हा दुसरा हॉकीपटू ठरला आहे, ज्याने 2021 चा पुरस्कार जिंकला आहे.
2021 साठी एफआईएच गोलकीपर ऑफ द इयर (FIH Goalkeeper of the Year) म्हणून निवडलेला शॉट स्टॉपर म्हणाला, हा पुरस्कार मिळाल्याचा मला खूप सन्मान वाटतो. सर्वात पहिल्यांदा मला हा पुरस्कार देण्यासाठी एफआईएचचे आभार मानले, तसेच जगातील सर्व भारतीय हॉकी प्रेमींचे आभार, ज्यांनी मला मत दिले.
-
A proud moment for all Indians, as PR Sreejesh has brought home The World Games Athlete of the Year 2021 award! 🙌🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) January 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Well deserved, champ. 👏🔥
Share your thoughts regarding his win 👇 pic.twitter.com/sdxtfQuUWw
">A proud moment for all Indians, as PR Sreejesh has brought home The World Games Athlete of the Year 2021 award! 🙌🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) January 31, 2022
Well deserved, champ. 👏🔥
Share your thoughts regarding his win 👇 pic.twitter.com/sdxtfQuUWwA proud moment for all Indians, as PR Sreejesh has brought home The World Games Athlete of the Year 2021 award! 🙌🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) January 31, 2022
Well deserved, champ. 👏🔥
Share your thoughts regarding his win 👇 pic.twitter.com/sdxtfQuUWw
श्रीजेश म्हणाला, नामांकीत होण्यापर्यंत मी माझे काम केले, परंतु बाकी सर्व चाहते आणि हॉकी प्रेमींनी केले. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना जातो आणि मला वाटते, माझ्यापेक्षा जास्त या पुरस्कारासाठी ते पात्र आहेत. हा भारतीय हॉकी खुप मोठा क्षण आहे. कारण हॉकी समुदायात, जगभरातील सर्व हॉकी महासंघांनी मला मतदान केले, त्यामुळे हॉकी कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा पाहून खूप आनंद झाला."
तीन वेळचा ऑलिम्पियन पुढे म्हणाला, "तसेच, मी असा व्यक्ती आहे जो वैयक्तिक पुरस्कारांवर विश्वास ठेवत नाही, विशेषत: जेव्हा तुम्ही एका संघाचा भाग असता. हा केवळ 33 खेळाडूंचा संघ नाही, तर तुमच्याकडे बरेच खेळाडू आहेत." कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफसह लोकांचा सहभाग आहे. हॉकी इंडिया सारखी एक मोठी संघटना आहे, जी तुम्हाला खूप मदत करत आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आहे, जी तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी सर्व जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवत आहे. ."
एफआयएचचे मुख्य अधिकारी थिएरी वेइल (FIH chief executive Thierry Weil) म्हणाले, जागतिक हॉकी समुदायच्या वतीने शानदार उपलब्धीसाठी पीआर श्रीजेशला मलमनापासून अभिनंदन करायचे आहे. ही त्याच्यासाठी, त्याच्या संघासाठी आणि एकूणच हॉकीसाठी मोठी ओळख आहे. त्याला मतदान करणाऱ्या सर्व चाहत्यांचेही आम्ही आभार मानतो.”
-
To listen to what his thoughts are after winning this elusive award, click on the link mentioned 👉https://t.co/7hKB4bZr8U#IndiaKaGame
— Hockey India (@TheHockeyIndia) January 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">To listen to what his thoughts are after winning this elusive award, click on the link mentioned 👉https://t.co/7hKB4bZr8U#IndiaKaGame
— Hockey India (@TheHockeyIndia) January 31, 2022To listen to what his thoughts are after winning this elusive award, click on the link mentioned 👉https://t.co/7hKB4bZr8U#IndiaKaGame
— Hockey India (@TheHockeyIndia) January 31, 2022
श्रीजेशचे अभिनंदन करताना, हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोम्बम (Hockey India President Gyanendra Ningombam) म्हणाले, "हॉकी इंडियाच्या वतीने, मी श्रीजेशचे 2021 सालचे प्रतिष्ठित जागतिक क्रीडा अॅथलीट पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन करतो. हा भारतासाठी खूप अभिमानाचा आणि विशेष प्रसंग आहे. क्षण, कारण तो झाला. हा बहुमान मिळवणारा एकमेव दुसरा भारतीय ठरला आहे. मला एफआईएच , जगभरातील हॉकी समुदाय आणि अर्थातच, त्याला पाठिंबा दिल्याबद्दल आणि या पुरस्कारासाठी मतदान केल्याबद्दल त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत."