ETV Bharat / sports

Pele Funeral : पेले यांच्यावर होणार मूळ गावी अंत्यसंस्कार

author img

By

Published : Dec 31, 2022, 3:41 PM IST

मेमोरियल नेक्रोपोल अक्युमेनिका स्मशानभूमीत पेले यांच्यावर ( Pele will be Cremated in his Hometown Santos ) अंत्यसंस्कार करण्यात येणार ( Pele Cremated at Memorial Necropole Acumenica Cemetery ) आहेत. कुटुंबासह काही लोकच अंतिम संस्कारात सहभागी होणार ( Pele Last Journey will Run From Monday to Tuesday ) आहेत.

Pele Last Farewell Will Be From The Stadium Where He Played and Cremated will be in His Hometown
पेले यांच्यावर होणार त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार; ते ज्या स्टेडियममधून खेळले तिथून होणार प्रवासाची सुरुवात

नवी दिल्ली : ब्राझीलचा फुटबॉलपटू पेले यांच्यावर त्यांच्या मूळ गावी सँटोस येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार ( Pele Cremated at Memorial Necropole Acumenica Cemetery ) आहेत. तो ज्या स्टेडियममधून खेळायचा तिथून त्याचा शेवटचा प्रवास सुरू ( Pele will be Cremated in his Hometown Santos ) होईल. त्यांचा शेवटचा प्रवास सोमवार ते मंगळवारपर्यंत चालणार ( Pele Last Journey will Run From Monday to Tuesday ) असून, 2-3 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सॅंटोस क्लब पेले यांच्या अंत्यसंस्काराचे आयोजन करणार आहे. पेलेने वयाच्या १५ व्या वर्षी फुटबॉल खेळायला सुरुवात केली.

विला बेल्मिरो स्टेडियममध्ये लोकांना पेलेचे शेवटचे दर्शन ब्राझीलला तीन विश्वचषक जिंकून देणारे महान फुटबॉलपटू पेले यांचे शुक्रवारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. सुमारे एक महिन्यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी त्यांना साओ पाउलो येथील अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साओ पाउलोच्या बाहेरील विला बेल्मिरो स्टेडियममध्ये लोकांना पेलेचे शेवटचे दर्शन झाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.