ट्युरिन : नोव्हाक जोकोविचने रविवारी तिसऱ्या मानांकित कॅस्पर रुडचा पराभव करीत रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी करीत सहाव्यांदा एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद ( Novak Djokovic Defeated Casper Ruud in ATP Finals ) पटकावले. सर्बियाच्या जोकोविचने रुडचा ७-५, ६-३ असा पराभव करून २०१५ नंतर प्रथमच ही ( Novak Djokovic Beat Casper Ruud ) स्पर्धा जिंकली आणि फेडररच्या सहा विजेतेपदांची ( Novak Djokovic Defeated Third Seed Casper Ruud ) बरोबरी ( Novak Djokovic ATP Finals Tennis Tournament Title for Sixth Time ) केली.
-
Let the celebration begin 🥳#NittoATPFinals | @DjokerNole pic.twitter.com/3wyUokxYkD
— ATP Tour (@atptour) November 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Let the celebration begin 🥳#NittoATPFinals | @DjokerNole pic.twitter.com/3wyUokxYkD
— ATP Tour (@atptour) November 20, 2022Let the celebration begin 🥳#NittoATPFinals | @DjokerNole pic.twitter.com/3wyUokxYkD
— ATP Tour (@atptour) November 20, 2022
पस्तीस वर्षीय जोकोविचला गेल्या दोन वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचताना पराभवाला सामोरे जावे लागले होते. जेतेपद पटकावल्यानंतर जोकोविच म्हणाला, सात वर्षे हा मोठा काळ आहे. शिवाय मी सात वर्षे वाट पाहिल्याने हा विजय आणखी गोड आणि मोठा बनतो. जोकोविच या वर्षअखेरीची स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याला टेनिस इतिहासातील सर्वात मोठी बक्षीस रक्कमही मिळाली. एटीपी फायनल्स जिंकण्यासाठी त्याला 47 लाख डाॅलर (सुमारे 38.78 कोटी रुपये) मिळाले.
जोकोविचने 18 विजय आणि एक पराभवासह वर्षाचा शेवट केला. पॅरिस मास्टर्सच्या अंतिम फेरीत पोहोचताना त्याने तेल अवीव आणि अस्तानामध्ये विजेतेपद मिळवले. याशिवाय त्याने विम्बल्डन आणि रोममध्येही विजेतेपद पटकावले होते.
-
🏆 2008
— ATP Tour (@atptour) November 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🏆 2012
🏆 2013
🏆 2014
🏆 2015
🏆 2022@DjokerNole | #NittoATPFinals pic.twitter.com/aTm9R0nKNH
">🏆 2008
— ATP Tour (@atptour) November 20, 2022
🏆 2012
🏆 2013
🏆 2014
🏆 2015
🏆 2022@DjokerNole | #NittoATPFinals pic.twitter.com/aTm9R0nKNH🏆 2008
— ATP Tour (@atptour) November 20, 2022
🏆 2012
🏆 2013
🏆 2014
🏆 2015
🏆 2022@DjokerNole | #NittoATPFinals pic.twitter.com/aTm9R0nKNH
जोकोविच 2008 मध्ये पहिल्यांदा एटीपी फायनल्स जिंकला होता. त्यानंतर त्याने खालील वर्षांत जिंकले कप.
2008 साली प्रथम कप जिंकला. त्यानंतर साल 2012, 2013, 2014, 2015, 2022 असे सहा वेळा एटीपी फायनल्स जिंकून त्याने फेडररचा विक्रम मोडीत काढला.