मेलबर्न: राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून रविवारी येथे मेलबर्न पार्क येथे विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले ( Nadal beats Medvedev at Australian Open ) .
तो आता त्याच्या २१ पदांसह बिग थ्री (रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच आणि स्वतः) मध्ये शीर्षस्थानी पोहोचला आहे.
-
Rafa reigns again 🏆#AusOpen • #AO2022 pic.twitter.com/Ia5JkrcafG
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rafa reigns again 🏆#AusOpen • #AO2022 pic.twitter.com/Ia5JkrcafG
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2022Rafa reigns again 🏆#AusOpen • #AO2022 pic.twitter.com/Ia5JkrcafG
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2022
35 वर्षीय नदालने 21 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी धडाकेबाजपणे खेळत रशियन खेळाडूला 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 अशा पाच सेटमध्ये पराभूत करून चॅम्पियनशिप जिंकली.
नदालने पहिले दोन सेट निकराच्या लढतीत गमावले, परंतु त्यानंतरच्या तीनमध्ये लढाऊ कामगिरीसह उल्लेखनीय पुनरागमन करून त्याचे दुसरे ऑस्ट्रेलियन विजेतेपद पटकावले, त्याने शेवटचे ग्रँडस्लॅम 13 वर्षांपूर्वी जिंकले होते.