ETV Bharat / sports

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर दृष्टिक्षेप

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेची विस्तृत माहिती दिली.

इतिहास
इतिहास
author img

By

Published : Jan 3, 2020, 8:10 AM IST

पुणे - राज्य कुस्तीगीर संघटनेच्यावतीने 63 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यस्तरीय वरिष्ठ गट कनिष्ठ गट तसेच कुमार गट, मुलींच्या स्पर्धा घेतल्या जातात. राज्यातील 34 जिल्हा कुस्तीगीर संघ आणि अकरा महानगरपालिका संघ हे राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न आहेत.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

या 45 संघटनांचे मातीतील संघ तसेच गादी अर्थात मॅटचे संघ राज्य कुस्तीगीर संघटनेच्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. प्रत्येक प्रकारात आठ वजनी गट असतात आणि आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे या स्पर्धा खेळवल्या जातात. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेची विस्तृत माहिती दिली.

Intro:महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि राज्य कुस्तीगीर संघटना एक दृष्टिक्षेपBody:mh_pun_03_maharashtra_kesari_history_pkg_7201348

anchor
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यस्तरीय वरिष्ठ गट कनिष्ठ गट तसेच कुमार गट, मुलींच्या स्पर्धा घेतले जात असतात राज्यातील 34 जिल्हा कुस्तीगीर संघ आणि अकरा महानगरपालिका संघ हे राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न आहेत, या 45 संघटनांचे मातीतील संघ तसेच गादी अर्थात मॅटचे संघ राज्य कुस्तीगीर संघटनेच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात प्रत्येक प्रकारात आठ वजनी गट असतात आणि आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे या स्पर्धा खेळवल्या जातात यंदा राज्य कुस्तीगीर संघटनेच्यावतीने 63 व्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेतल्या जात आहेत यानिमित्ताने राज्य कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धा महाराष्ट्र केसरी किताब या लढती संदर्भात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना विस्तृत माहिती दिली.....
Byte बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, राज्य कुस्तीगीर संघटनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.