ETV Bharat / sports

'हे' आहेत गेल्या 58 वर्षातील 'महाराष्ट्र केसरी'चे मानकरी

author img

By

Published : Dec 16, 2019, 6:13 PM IST

यंदाची ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात पार पडणार आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

maharashtra kesari all winners list
'हे' आहेत गेल्या 58 वर्षातील 'महाराष्ट्र केसरी'चे मानकरी

पुणे - मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन ही संस्था स्थापन करून 'महाराष्ट्र केसरी' या कुस्ती क्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली होती. यंदाची ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात पार पडणार आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रती क्रीडानगरी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी २ ते ७ जानेवारी या दरम्यान रंगणार आहे.

नेहमीप्रमाणे माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर कुस्तीप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. २०१९ मध्ये ६२ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जळगावमध्ये पार पडली होती. या स्पर्धेत बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव केला होता.


१९६१ ते २०१७ पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते -

  1. पैलवान दिनकरराव दह्यारी - १९६१
  2. पैलवान भगवान मोरे - १९६२
  3. स्पर्धा रद्द - १९६३
  4. पैलवान गणपतराव खेडकर - १९६४
  5. पैलवान गणपतराव खेडकर - १९६५
  6. पैलवान दिनानाथ सिंह - १९६६
  7. पैलवान चंबा मुतनाळ - १९६७
  8. पैलवान चंबा मुतनाळ - १९६८
  9. पैलवान हरिश्चंद्र बिराजदार - १९६९
  10. पैलवान लक्षण वडार - १९७०
  11. पैलवान दादू मामा चौगुले - १९७१
  12. पैलवान लक्ष्मण वडार - १९७२
  13. पैलवान लक्षण वडार - १९७३
  14. पैलवान युवराज पाटील - १९७४
  15. पैलवान रघुनाथ पवार - १९७५
  16. पैलवान हिरामण बनकर - १९७६
  17. अनिर्णित - १९७७
  18. पैलवान आप्पा कदम - १९७८
  19. पैलवान शिवाजीराव पाचपुते - १९७९
  20. पैलवान इस्माइल शेख - १९८०
  21. पैलवान बापू लोखंडे - १९८१
  22. पैलवान संभाजी पाटील - १९८२
  23. पैलवान सरदार खुशहाल - १९८३
  24. पैलवान नामदेव मुळे - १९८४
  25. पैलवान विष्णुजी जोशीलकर - १९८५
  26. पैलवान गुलाब बर्डे - १९८६
  27. पैलवान तानाजीराव बनकर - १९८७
  28. पैलवान रावसाहेब मगर - १९८८
  29. अनिर्णित - १९८९
  30. अनिर्णित- १९९०
  31. अनिर्णित - १९९१
  32. पैलवान अप्पालाल शेख - १९९२
  33. पैलवान उदयराज यादव - १९९३
  34. पैलवान संजय दादा पाटील - १९९४
  35. पैलवान शिवाजी केकान - १९९५
  36. स्पर्धा रद्द - १९९६
  37. पैलवान अशोक शिर्के - १९९७
  38. पैलवान गोरख सरक - १९९८
  39. पैलवान धनाजी फडतरे - १९९९
  40. पैलवान विनोद चौगुले - २०००
  41. पैलवान राहुल काळभोर - २००१
  42. पैलवान मुन्नालाल शेख - २००२
  43. पैलवान दत्ता गायकवाड - २००३
  44. पैलवान चंद्रहास निमगिरे - २००४
  45. पैलवान सईद चाऊस - २००५
  46. पैलवान अमोल बुचडे - २००६
  47. पैलवान चंद्रहार पाटील - २००७
  48. पैलवान चंद्रहार पाटील - २००८
  49. पैलवान विकी बनकर - २००९
  50. पैलवान समाधान घोडके - २०१०
  51. पैलवान नरसिंह यादव - २०११
  52. पैलवान नरसिंग यादव - २०१२
  53. पैलवान नरसिंग यादव - २०१३
  54. पैलवान विजय चौधरी - २०१४
  55. पैलवान विजय चौधरी - २०१५
  56. पैलवान विजय चौधरी - २०१६
  57. पैलवान अभिजीत कटके - २०१७
  58. पैलवान बाला रफिक शेख - २०१८

पुणे - मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन ही संस्था स्थापन करून 'महाराष्ट्र केसरी' या कुस्ती क्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली होती. यंदाची ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात पार पडणार आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रती क्रीडानगरी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी २ ते ७ जानेवारी या दरम्यान रंगणार आहे.

नेहमीप्रमाणे माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर कुस्तीप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. २०१९ मध्ये ६२ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जळगावमध्ये पार पडली होती. या स्पर्धेत बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव केला होता.


१९६१ ते २०१७ पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते -

  1. पैलवान दिनकरराव दह्यारी - १९६१
  2. पैलवान भगवान मोरे - १९६२
  3. स्पर्धा रद्द - १९६३
  4. पैलवान गणपतराव खेडकर - १९६४
  5. पैलवान गणपतराव खेडकर - १९६५
  6. पैलवान दिनानाथ सिंह - १९६६
  7. पैलवान चंबा मुतनाळ - १९६७
  8. पैलवान चंबा मुतनाळ - १९६८
  9. पैलवान हरिश्चंद्र बिराजदार - १९६९
  10. पैलवान लक्षण वडार - १९७०
  11. पैलवान दादू मामा चौगुले - १९७१
  12. पैलवान लक्ष्मण वडार - १९७२
  13. पैलवान लक्षण वडार - १९७३
  14. पैलवान युवराज पाटील - १९७४
  15. पैलवान रघुनाथ पवार - १९७५
  16. पैलवान हिरामण बनकर - १९७६
  17. अनिर्णित - १९७७
  18. पैलवान आप्पा कदम - १९७८
  19. पैलवान शिवाजीराव पाचपुते - १९७९
  20. पैलवान इस्माइल शेख - १९८०
  21. पैलवान बापू लोखंडे - १९८१
  22. पैलवान संभाजी पाटील - १९८२
  23. पैलवान सरदार खुशहाल - १९८३
  24. पैलवान नामदेव मुळे - १९८४
  25. पैलवान विष्णुजी जोशीलकर - १९८५
  26. पैलवान गुलाब बर्डे - १९८६
  27. पैलवान तानाजीराव बनकर - १९८७
  28. पैलवान रावसाहेब मगर - १९८८
  29. अनिर्णित - १९८९
  30. अनिर्णित- १९९०
  31. अनिर्णित - १९९१
  32. पैलवान अप्पालाल शेख - १९९२
  33. पैलवान उदयराज यादव - १९९३
  34. पैलवान संजय दादा पाटील - १९९४
  35. पैलवान शिवाजी केकान - १९९५
  36. स्पर्धा रद्द - १९९६
  37. पैलवान अशोक शिर्के - १९९७
  38. पैलवान गोरख सरक - १९९८
  39. पैलवान धनाजी फडतरे - १९९९
  40. पैलवान विनोद चौगुले - २०००
  41. पैलवान राहुल काळभोर - २००१
  42. पैलवान मुन्नालाल शेख - २००२
  43. पैलवान दत्ता गायकवाड - २००३
  44. पैलवान चंद्रहास निमगिरे - २००४
  45. पैलवान सईद चाऊस - २००५
  46. पैलवान अमोल बुचडे - २००६
  47. पैलवान चंद्रहार पाटील - २००७
  48. पैलवान चंद्रहार पाटील - २००८
  49. पैलवान विकी बनकर - २००९
  50. पैलवान समाधान घोडके - २०१०
  51. पैलवान नरसिंह यादव - २०११
  52. पैलवान नरसिंग यादव - २०१२
  53. पैलवान नरसिंग यादव - २०१३
  54. पैलवान विजय चौधरी - २०१४
  55. पैलवान विजय चौधरी - २०१५
  56. पैलवान विजय चौधरी - २०१६
  57. पैलवान अभिजीत कटके - २०१७
  58. पैलवान बाला रफिक शेख - २०१८
Intro:Body:

SPO


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.