ETV Bharat / sports

महाराष्ट्र केसरी : शैलेशच्या विजयासाठी ग्रामस्थांनी घातलं भीमाशंकरला साकडं

शैलेश लातूर जिल्ह्याचे तर हर्षवर्धन नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत आहे. या सामन्यात शैलेश विजयी व्हावा, यासाठी त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी कुलदैवत भीमाशंकराला साकडे घातले आहे. टाका गावाच्या ग्रामस्थांशी बातचित केली आहे, आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी...

author img

By

Published : Jan 7, 2020, 5:44 PM IST

maharashtra kesari 2020 : taka villagers pray for shailesh shelke win
महाराष्ट्र केसरी : शैलेशच्या विजयासाठी ग्रामस्थांनी घातलं भीमाशंकरला साकडं

लातूर - म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाच्या अंतिम लढतीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यात अंतिम लढत होणार आहे. दोघेही महाराष्ट्र केसरी किताबासाठी आखाड्यात आमनेसामने उतरणार आहेत. शैलेश लातूर जिल्ह्याचे तर हर्षवर्धन नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत आहे. या सामन्यात शैलेश विजयी व्हावा, यासाठी त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी कुलदैवत भीमाशंकराला साकडे घातले आहे. टाका गावाच्या ग्रामस्थांशी बातचित केली आहे, आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी...

टाका गावातील ग्रामस्थांशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे...

शैलेशच्या विजयासाठी ग्रामस्थांचे भीमाशंकरला साकडे
लातूर :महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात होत आहे. शैलेश अंतिम सामन्यात विजयी व्हावा याकरिता गावकऱ्यांनी कुदैवताला साकडे घातले आहे. हा अंतिम सामना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गावात एकच गर्दी केली असून त्यांच्याशी प्रतिनिधीने बातचीत केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.