ETV Bharat / sports

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप : भालाफेकपटू अनु राणीला मिळाले आठवे स्थान

author img

By

Published : Oct 2, 2019, 12:18 PM IST

अनुने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीच्या सामन्यात अनुने दमदार सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात तिने ५९.२५ मीटर लांब भाला फेकत १२ खेळाडूंमध्ये पाचवे स्थान गाठले होते. दुसऱ्या प्रयत्नात तिने ६१.१२ मीटर लांब भाला फेकला. मात्र, तिचे स्थान घसरले. तिसऱ्या प्रयत्नात ६०.२० मीटर आणि चौथ्या प्रयत्नात ६०.४० मीटर लांब भाला फेकत तिने आठवे स्थान गाठले.

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप : भालाफेकपटू अनु राणीला मिळाले आठवे स्थान

दोहा (कतार) - विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला भालाफेकपटू अनु राणीने आठवे स्थान राखले आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या केस्ले-ली बार्बरने सुवर्णपदक पटकावले. तर, चीनच्या शीयिंग लियूने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

हेही वाचा - शास्त्रींकडून गांधी जयंतीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी 'ड्राय डे' म्हणत घेतली फिरकी

२०१४ सालच्या अशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या अनुने अंतिम सामन्यापूर्वी, आपल्या स्वतःचा ६२.३४ मीटर लांब भाला फेकण्याचा विक्रम मागे टाकत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. याचवर्षी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या अशियायी स्पर्धेत अनुने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, त्याला विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकता आलेले नाही.

Intro:Body:

javelin thrower annu rani gets 8th place in world athletics championship

javelin thrower annu rani news, world athletics championship, annu rani marathi news, annu rani in wac, विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप, अनु राणीला आठवे स्थान

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप : भालाफेकपटू अनु राणीला मिळाले आठवे स्थान

दोहा (कतार) - विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला भालाफेकपटू अनु राणीने आठवे स्थान राखले आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या केस्ले-ली बार्बरने सुवर्णपदक पटकावले. तर, चीनच्या शीयिंग लियूने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

हेही वाचा -

अनुने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीच्या सामन्यात अनुने दमदार सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात तिने ५९.२५ मीटर लांब भाला फेकत १२ खेळाडूंमध्ये पाचवे स्थान गाठले होते. दुसऱ्या प्रयत्नात तिने ६१.१२ मीटर लांब भाला फेकला. मात्र, तिचे स्थान घसरले. तिसऱ्या प्रयत्नात ६०.२० मीटर आणि चौथ्या प्रयत्नात ६०.४० मीटर लांब भाला फेकत तिने आठवे स्थान गाठले.

२०१४ सालच्या अशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या अनुने अंतिम सामन्यापूर्वी, आपल्या स्वतःचा ६२.३४ मीटर लांब भाला फेकण्याचा विक्रम मागे टाकत सर्वोत्तम कागिरीची नोंद केली होती. याचवर्षी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या अशियायी स्पर्धेत अनुने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, त्याला विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकता आलेले नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.