ETV Bharat / sports

IPL 2023: ऋषभ पंत आयपीएल 2023 मधून बाहेर, तर दिल्ली कॅपिटल्सची कमान 'या' खेळाडूच्या हाती जाण्याची शक्यता

IPL 2023: ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर त्याच्यासाठी आयपीएल 2023 मध्ये खेळणे कठीण आहे. (Delhi Capitals) त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सची कमान कोणाला मिळणार, याचा निर्णय लवकरच होऊ शकतो.

IPL 2023
आयपीएल 2023
author img

By

Published : Jan 1, 2023, 4:06 PM IST

नवी दिल्ली : ऋषभ पंतचा अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाली असून, (Rishabh Pant Accident) त्याच्यावर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (IPL 2023 ) त्याची प्रकृती सुधारत आहे पण आयपीएल 2023 मध्ये त्याच्या पुनरागमनाबद्दल दिल्ली कॅपिटल्स चिंतेत आहेत. (Delhi Capitals) आयपीएलच्या पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा (Cricketer Rishabh Pant ) कर्णधार कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

पंत संघात नसल्यामुळे दिल्लीला केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, (delhi capitals ipl 2023) तर कर्णधार म्हणूनही जबाबदारी द्यावी लागणार आहे. आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला पंतच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. पंत केवळ संघाचे कर्णधारपदच सांभाळत नाही, तर तो म्हणूनही खेळतो. आयपीएलपर्यंत तो तंदुरुस्त राहणे शक्य वाटत नाही.

आयपीएलआयपीएल 2023 चा पुढील सीझन मार्चपासून सुरू होईल, आणि मार्च-जूनमध्ये खेळला जाणार आहे. अशा स्थितीत पंतच्या गैरहजेरीमुळे दिल्लीला केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, तर कर्णधार म्हणूनही जबाबदारी दुसऱ्यावर सोपवावी लागणार आहे.

ऋषभ पंतच्या लिगामेंटच्या दुखापतीमुळे वॉर्नर कर्णधार होऊ शकतो, तो किमान ६ महिने मैदानापासून दूर राहू शकतो. आता डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये दिल्लीचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचे मानले जात आहे. आयपीएलमध्ये हैदराबादचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभवही त्याच्याकडे आहे. मनीष पांडे हा देखील कर्णधारपदासाठी पर्याय आहे, पण तो नुकताच संघात दाखल झाला आहे, त्यामुळे त्याची कर्णधार होण्याची शक्यता कमी आहे.

18 वेळा सामनावीर ठरला आहे. वॉर्नरने IPL 162 सामने खेळले असून 42.01 च्या सरासरीने 5881 धावा केल्या आहेत. 13 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत तो 18 वेळा सामनावीर म्हणून निवडला गेला आहे. 2022 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी 12 सामन्यांमध्ये 48.00 च्या सरासरीने 432 धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.