ETV Bharat / sports

INTERVIEW: ऑलिम्पिक चॅम्पियन होण्याचे दडपण जाणवले नाही; डायमंड लीगच्या कामगिरीवर नीरज चोप्रा म्हणाला - ओरेगॉन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा

ओरेगॉन येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेबाबत ( Oregon World Championships ) नीरज चोप्रा म्हणाला की, माझी नजर ही स्पर्धा जिंकण्यावर आहे. यासाठी मी माझ्या प्रशिक्षणात काहीही बदल करणार नाही, परंतु त्यात सुधारणा करत राहीन.

Neeraj Chopra
Neeraj Chopra
author img

By

Published : Jul 1, 2022, 3:59 PM IST

स्टॉकहोम: टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा ( Javelin thrower Neeraj Chopra ) गुरुवारी डायमंड लीगमधील 90 मीटर भाला फेकण्यात चुकला. यावर नीरज म्हणाला की, मला विश्वास आहे की, या वर्षी मी हे लक्ष्य साध्य करू शकतो. स्टॉकहोम, स्वीडन येथून त्याने सांगितले की, या काळात मला ऑलिम्पिक चॅम्पियन होण्याचे कोणतेही दडपण जाणवले नाही. ओरेगॉन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याकडे नीरजचे लक्ष आहे, यासाठी तो आपल्या प्रशिक्षणात काहीही बदल करणार नाही, परंतु त्यात सुधारणा करत राहील.

डायमंड लीगच्या कामगिरीवर नीरज चोप्राची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.