ETV Bharat / sports

Independence Day 2023 : 'स्वातंत्र्य दिनी' भारतीय खेळाडूंनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा, जाणून घ्या कोण काय म्हणाले - Indian players wishes on Independence Day

आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जगभरात भारताचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. जाणून घ्या कोणत्या खेळाडूने काय म्हटले.. (Independence Day 2023)

Indian players wishes on Independence Day
भारतीय खेळाडू स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Aug 15, 2023, 8:54 PM IST

नवी दिल्ली : संपूर्ण देश आज ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या प्रसंगी अनेक माजी आणि वर्तमान भारतीय खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, मिताली राज, पीव्ही सिंधू, विराट कोहली, रवींद्र जडेजा, युवराज सिंग आणि इतर अनेक खेळाडूंनी देशवासियांना सोशल मीडियच्या माध्यामातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • सचिन तेंडुलकरने लिहिले की, 'माझे भारतावर प्रेम आहे. जगभरात पसरलेल्या माझ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • I love my India 🇮🇳

    सभी भारतीयों को मेरी ओर से स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

    Wishing all my fellow Indians across the world a very happy Independence Day.

    जय हिंद 🇮🇳#IndependenceDay

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • विराट कोहलीने त्याच्या X (पूर्वीच्या ट्विटर) अकाऊंटवर लिहिले, 'सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद'.
  • Happy Independence Day to all. Jai Hind. 🇮🇳

    — Virat Kohli (@imVkohli) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक जिंकण्याच्या क्षणाचा जुना फोटो शेअर केला आणि लिहिले : 'या स्वातंत्र्यदिनी मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा पाठवते. अनेकवेळा व्यासपीठावर तिरंगा फडकवणे हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे. 'जन गण मन' हा आवाज मला कधीही आनंद देतो. आपण आपल्या महान राष्ट्राला पुढे नेत राहू हीच आशा आहे.
  • On this Independence Day, I send warm wishes to all my fellow Indians. Raising the tricolor high on the podium multiple times has been my greatest honor. The sound of 'Jana Gana Mana' never fails to give me goosebumps, reminding us of the pride we all share in representing our… pic.twitter.com/jGGuNZHBq3

    — Pvsindhu (@Pvsindhu1) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पोस्ट केले, 'तिरंग्याचा अर्थ शब्दांपेक्षा अधिक आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा'.
  • The tricolour means more than words can ever convey. Happy Independence Day, 🇮🇳

    — Rohit Sharma (@ImRo45) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने X वर एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन दिले - 'आपले स्वातंत्र्य जबाबदारीने साजरे करूया. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा'.
  • ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश म्हणाला, 'या स्वातंत्र्यदिनी, तुमचे देशाबद्दलचे प्रेम आणि उत्कटता प्रतिध्वनीत होईल. 2023 च्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
  • भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगनेही एक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले - 'आमच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्वांच्या बलिदानाचा सन्मान आणि स्मरण करत आमचा तिरंगा सदैव उंच राहू दे'.
  • भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने लिहिले की, 'आमच्या गौरवशाली राष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून, आम्ही भारतीय असण्याचे सार साजरे करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा तिरंगा सदैव उंच राहो. जय हिंद'.
  • From every corner of our glorious nation, we come together as one to celebrate the essence of being Indian. Happy Independence Day, everyone! May our tri-colour always fly high.

    Jai Hind! 🫡🇮🇳#IndependenceDay2023 pic.twitter.com/WcXaAwlAqB

    — Mithali Raj (@M_Raj03) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेही तिच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना लिहिले की, 'आपल्या देशाचा झेंडा सदैव उंच फडकत राहो. ज्यांच्यामुळे हे शक्य झाले त्यांचे धैर्य आणि बलिदान लक्षात ठेवा. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, जय हिंद'.
  • May the flag of our nation always fly high, and may we remember the courage and sacrifices of those who made it possible. HAPPY INDEPENDENCE DAY🇮🇳
    Jai Hind! Jai Bharat! pic.twitter.com/9GjuURslcj

    — Sakshee Malikkh (@SakshiMalik) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव म्हणाला, 'या राष्ट्राची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला देश असाच वाढत राहो आणि चमकत राहो. त्याच्या वैभवात योगदान देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करूया.
  • A nation like no other, an honour comparable to none.

    Wishing everyone a very happy Independence Day!🇮🇳

    May our country continue to rise and shine and may we do our best to continue to contribute to its glory! pic.twitter.com/yguMWte0uY

    — Surya Kumar Yadav (@surya_14kumar) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना म्हणाला, 'माझ्या भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा आदर करूया आणि विविधतेत एकतेची भावना जपूया. विविधतेतील एकतेचे प्रतिक असलेला तिरंगा सदैव उंच उंच फडकत राहू दे. जय हिंद'.
  • Wishing my fellow Indians a joyous #IndependenceDay! Let's honor the sacrifices of our freedom fighters and cherish the spirit of unity in diversity. May the tricolor always fly high, symbolizing unity in diversity. #JaiHind! 🇮🇳 pic.twitter.com/rN5jT5JksK

    — Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • पुरुष दुहेरीचा स्टार शटलर चिराग शेट्टीने X वर लिहिले, 'येथे स्वातंत्र्य आणि समृद्धी आहे. आज आणि दररोजच भारतीय असल्याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा'.

हेही वाचा :

  1. Independence Day 2023 : गेल्या 10 वर्षांत स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे 10 वेगवेगळे लूक, पाहा फोटो
  2. Independence Day 2023 : पंतप्रधान लाल किल्ल्यावरूनच तिरंगा का फडकवतात? जाणून घ्या इतिहास
  3. Independence Day 2023 : यंदा देशाचा 'स्वातंत्र्यदिन' 76 वा की 77 वा? जाणून घ्या माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.