ETV Bharat / sports

Hockey World Cup 2023: भारतीय पुरुष हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये दाखल - Hockey World Cup

Hockey World Cup 2023: आगामी एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषक 2023 मध्ये (Indian Mens Hockey Team reached ) भारत सहभागी होणार आहे. (Hockey Team reached Odisha) D गटात समाविष्ट झालेला भारतीय संघ 13 जानेवारीपासून आपला प्रवास सुरू करणार आहेत. (World Cup 2023 ) खेळाडू राउरकेला येथे जातील, जेथे ते उद्यापासून नव्याने बांधलेल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये सराव सुरू करण्यात येणार आहे.

Hockey World Cup 2023
पुरुष हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये दाखल
author img

By

Published : Dec 27, 2022, 1:36 PM IST

भुवनेश्वर: भारतीय पुरुष हॉकी संघ आज ‘एफआयएच ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक २०२३ (World Cup 2023 ) भुवनेश्वर-रौरकेला’ च्या आधी ओडिशाला पोहोचला आहे. (Indian Mens Hockey Team reached ) भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी संघाचे आगमन झाले आणि त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. (Hockey Team reached Odisha) खेळाडू राउरकेला येथे जातील, (Indian Hockey Team) जेथे ते उद्यापासून नव्याने बांधलेल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये सराव सुरू करण्यात येणार आहे. (Latest Sports news )

18 सदस्यीय संघाचे नेतृत्व ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग करेल आणि ओडिशाचा अमित रोहिदास उपकर्णधार असेल. हॉकी विश्वचषक 13 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड्स, भारत, अर्जेंटिना, जर्मनी, न्यूझीलंड, इंग्लंड, फ्रान्स, कोरिया, मलेशिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, जपान, चिली आणि वेल्स हे १६ संघ सहभागी होणार आहेत.

भारत 13 जानेवारी रोजी राउरकेला येथे स्पेन विरुद्ध त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल आणि त्यानंतर त्यांचा दुसरा पूल डी सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे. वेल्सविरुद्ध तिसरा पूल सामना खेळण्यासाठी ते भुवनेश्वरला जाणार आहेत. बाद फेरीची सुरुवात 22 आणि 23 जानेवारीला क्रॉसओव्हर सामन्यांनी होणार आहे, आणि 25 तारखेला उपांत्यपूर्व फेरी आणि 27 जानेवारीला उपांत्य फेरी होणार आहे. कांस्यपदकाचा सामना आणि अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.