ETV Bharat / sports

दक्षिण आशियाई स्पर्धा : सातव्या दिवशी भारताला ३८ पदके - day seven in south asian games news

भारत आता १३२ सुवर्ण, ७९ रौप्य आणि ४१ कांस्यपदकांसह प्रथम तर, नेपाळ ४५ सुवर्ण, ४४ रौप्य, ७६ कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

india wins 38 medals on day seven in south asian games
दक्षिण आशियाई स्पर्धा : सातव्या दिवशी भारताला ३८ पदके
author img

By

Published : Dec 9, 2019, 12:03 PM IST

काठमांडू - कुस्तीपटू आणि जलतरणपटूंच्या विजयी वाटचालीमुळे भारताने १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. या स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताला २२ सुवर्ण, १० रौप्य, आणि ६ कांस्यपदके अशी ३८ पदके मिळाली असून एकूण पदकसंख्या २५२ इतकी झाली आहे.

हेही वाचा - टेटे : मार्कहॅममध्ये विजेतेपद जिंकून मानवने रचला इतिहास

भारत आता १३२ सुवर्ण, ७९ रौप्य आणि ४१ कांस्यपदकांसह प्रथम तर, नेपाळ ४५ सुवर्ण, ४४ रौप्य, ७६ कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. सातव्या दिवशी भारताच्या जलतरणपटूंनी ७ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकली, तर कुस्तीपटूंनी ४ सुवर्णपदके जिंकली आहेत.

हँडबॉलच्या महिला विभागात भारताने सुवर्ण व रौप्यपदक जिंकले तर पुरुष गटानेही रौप्यपदक पटकावले. रविवारी भारताने तलवारबाजीत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत.

Intro:Body:

india wins 38 medals on day seven in south asian games

south asian games latest news, india medals in south asian games news, india 252 medals in sa games news, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा न्यूज, day seven in south asian games news, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 7 वा दिवस न्यूज 

दक्षिण आशियाई स्पर्धा : सातव्या दिवशी भारताला ३८ पदके

काठमांडू - कुस्तीपटू आणि जलतरणपटूंच्या विजयी वाटचालीमुळे भारताने १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. या स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताला २२ सुवर्ण, १० रौप्य, आणि ६ कांस्यपदके अशी ३८ पदके मिळाली असून एकूण पदकसंख्या २५२ इतकी झाली आहे. 

हेही वाचा - 

भारत आता १३२ सुवर्ण, ७९ रौप्य आणि ४१ कांस्यपदकांसह प्रथम तर, नेपाळ ४५ सुवर्ण, ४४ रौप्य, ७६ कांस्यपदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. सातव्या दिवशी भारताच्या जलतरणपटूंनी ७ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकली, तर कुस्तीपटूंनी ४ सुवर्णपदके जिंकली आहेत.

हँडबॉलच्या महिला विभागात भारताने सुवर्ण व रौप्यपदक जिंकले तर पुरुष गटानेही रौप्यपदक पटकावले. रविवारी भारताने तलवारबाजीत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.