ETV Bharat / sports

'हॉल ऑफ फेम' बास्केटबॉल दिग्गज एडी सुतोन यांचे निधन

सुतोन यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. "आमचे वडील आणि प्रशिक्षक एडी सुतोन यांचे 23 मे रोजी दक्षिण तुल्सा येथे घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि त्यांचे नऊ नातवंडे यांचा समावेश आहे", असे त्यांच्या मुलाने सांगितले.

author img

By

Published : May 25, 2020, 7:59 AM IST

Hall of fame basketball coach eddie sutton dies at 84
'हॉल ऑफ फेम' बास्केटबॉल दिग्गज एडी सुतोन यांचे निधन

वॉशिंग्टन - बॉक्सिंग फुटबॉल प्रशिक्षक आणि हॉल ऑफ फेममध्ये सामील झालेल्या एडी सुतोन यांचे शनिवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. एका वृत्तानुसार, सुतोन हे तुल्सा येथे होते.

सुतोन यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. "आमचे वडील आणि प्रशिक्षक एडी सुतोन यांचे 23 मे रोजी दक्षिण तुल्सा येथे घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि त्यांचे नऊ नातवंडे यांचा समावेश आहे", असे त्यांच्या मुलाने सांगितले.

  • Eddie Sutton was a fascinating and complicated person. He also was an unbelievable teacher of the game of basketball. I was fortunate and lucky to have learned from him. Grateful.

    Hall. Of. Famer.

    Thanks, Coach Ed.

    Rest.🏀🌎❤️🖤 pic.twitter.com/bfIk7fm1xd

    — Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) May 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुतोन यांनी जवळपास 40 वर्षे प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या नावावर 806 विजय नोंदवले गेले आहेत. त्यांनी क्रेग्टन, आर्कान्सा, केंटुकी आणि ओखलाहोमा येथे प्रशिक्षण दिले आहे. याव्यतिरिक्त ते एनसीएएचे प्रशिक्षकही होते. 2008 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द संपवली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.