ETV Bharat / sports

जालन्याच्या सुदर्शन खरातला राष्ट्रीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक - Sudarshan Kharat Archery news

सुदर्शनने ३२३ गुण मिळवत ही कामगिरी केली. सुदर्शनचा धनुर्विद्याचा प्रवास जालना जिल्ह्यातील जे. ई .एस. महाविद्यालयातून सुरू झाला. सुदर्शन हा सध्या परतूर येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात बी. ए . तृतीय वर्षात शिकत आहे.

Gold medal in National University Archery Championship for Sudarshan Kharat
औरंगाबादच्या सुदर्शन खरातला राष्ट्रीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक
author img

By

Published : Dec 30, 2019, 11:19 AM IST

जालना - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा खेळाडू सुदर्शन खरात याने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. सुदर्शनने इंडियन राऊंड प्रकारातील ५० मीटरमध्ये विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

सुदर्शन खरातला राष्ट्रीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक

हेही वाचा - भारताच्या कोनेरू हम्पीने पटकावले जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

सुदर्शनने ३२३ गुण मिळवत ही कामगिरी केली. सुदर्शनचा धनुर्विद्याचा प्रवास जालना जिल्ह्यातील जे. ई .एस. महाविद्यालयातून सुरू झाला. सुदर्शन हा सध्या परतूर येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात बी. ए . तृतीय वर्षात शिकत आहे.

जे. ई .एस. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व धनुर्विद्या प्रशिक्षक डॉ. हेमंत वर्मा यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्याच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शनने शालेय राज्य फिल्ड अर्चरी, राज्य व विद्यापीठ स्तरावर निरंतर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या संघासोबत प्रशिक्षक म्हणून डॉ. हेमंत वर्मा, आणि संघ व्यवस्थापक डॉ विश्वंभर तनपुरे काम पाहत आहेत. सुदर्शनच्या यशाबद्दल विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. कल्पना झरीकर, क्रीडा संचालक डॉ. बी .पी. नाईकनवरे, डॉ. नेताजी मूळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. मूळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती प्रमोदींनी अमृतवाड, डॉ. दिनकर टकले, प्रा. संभाजी तिडके यांनी अभिनंदन केले.

Intro:ग्रामीण भागातील सुदर्शन खरात याला राष्ट्रीय विधापीठं धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक

इंडियन राऊंड प्रकारात विद्यापीठाला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक

कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग विद्यापीठ भुवनेश्वर , येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे धनुर्धारी सुदर्शन खरात यांनी इंडियन राउंड धनुष्य प्रकारात 50 मीटर अंतरावर सर्वप्रथम वैयक्तिक स्वर्ण पदक प्राप्त करून यश संपादन केले आहे।
त्याने एकूण 323 पॉईंट सातत्य राखून प्राप्त केले आहे। त्यामुळे संघाचे क्रमांका मध्ये वाढ झाली आहे. सुदर्शन खरात याचा धनुर्विद्याचा प्रवास जालना जिल्ह्यातील जे. ई .एस. महाविद्यालयातुन सुरु झाला. परतूर तालुक्यातील कोरेगाव या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी सुरूवातीला जालन्यात आलेल्या सुदर्शन हा सध्या तो परतूर येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात बी. ए . तृतीय वर्षात शिकत आहे. जे ई एस महाविद्यालय चे क्रीडा संचालक व धनुर्विद्या प्रशिक्षक डॉ. हेमंत वर्मा यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्याच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शनने शालेय राज्य फिल्ड अर्चरी ,राज्य व विद्यापीठ स्तरावर निरंतर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच अखिल भारतीय स्तरावर मराठवाडा विद्यापीठाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक सुदर्शन खरात याने प्राप्त केले आहे. या संघा सोबत प्रशिक्षक म्हणून डॉ हेमंत वर्मा, आणि संघ व्यवस्थापक डॉ विश्वंभर तनपुरे काम पाहत आहे. या यशा बद्दल, विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ कल्पना झरीकर, क्रीडा संचालक
डॉ बी .पी. नाईकनवरे, डॉ नेताजी मूळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एस. मूळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती प्रमोदींनी अमृतवाड, डॉ दिनकर टकले, प्रा संभाजी तिडके यांनी अभिनंदन केले.Body:VisConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.