पॅरिस: भारताचा रोहन बोपण्णा ( Indian Players Rohan Bopanna ) आणि त्याचा डच जोडीदार एम मिडेलकूपने गेल्या सात वर्षांतील पहिली ग्रँड स्लॅम उपांत्य फेरी गाठली ( Bopanna enter grand slam semi final ) . ज्यांनी फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये लॉयड ग्लासपूल आणि हेन्री हेलिओव्हारा यांचा पराभव केला. बोपण्णा आणि मिडलकूप जोडीने ब्रिटनच्या ग्लासपूल आणि फिनलंडच्या हेलिओवराचा 4-6, 6-4, 7-6 असा पराभव केला.
बोपण्णाने यापूर्वी 2015 विम्बल्डनमध्ये रोमानियाच्या फ्लोरिन मेर्जियासह उपांत्य फेरी गाठली होती. जिथे त्याला जीन-ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाऊ यांनी पराभूत केले होते.
-
French Open: Bopanna-Middelkoop pair advance to semi-finals, defeat Glasspool-Heliovaara
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/vt106mEVIl#FrenchOpen2022 #RohanBopanna pic.twitter.com/nsNJOA72Ef
">French Open: Bopanna-Middelkoop pair advance to semi-finals, defeat Glasspool-Heliovaara
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2022
Read @ANI Story | https://t.co/vt106mEVIl#FrenchOpen2022 #RohanBopanna pic.twitter.com/nsNJOA72EfFrench Open: Bopanna-Middelkoop pair advance to semi-finals, defeat Glasspool-Heliovaara
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2022
Read @ANI Story | https://t.co/vt106mEVIl#FrenchOpen2022 #RohanBopanna pic.twitter.com/nsNJOA72Ef
42 वर्षीय बोपण्णा आणि ३८ वर्षीय मिडेलकप आता 12व्या मानांकित मार्सेलो अरेव्हालो आणि जीन-ज्युलियन रॉजरशी खेळतील. पहिला सेट गमावल्यानंतर बोपण्णा आणि मिडलकूपने जोरदार पुनरागमन करत दोन्ही सेट जिंकले. त्यांनी शनिवारी विम्बल्डन चॅम्पियन जोडी मेट पेविच आणि निकोला मेक्टिक यांचा पराभव केला.
हेही वाचा - ISSF World Cup : महिलांच्या 10 मीटर एअर रायफल गटात भारताने जिंकले सुवर्णपदक