नवी दिल्ली : फिफा विश्वचषक 2022 (FIFA world cup 2022) मधील उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपले आहेत. ब्राझील, इंग्लंड आणि पोर्तुगालसारखे दिग्गज संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले असून त्यांचा विश्वचषकातील प्रवास संपला आहे. गतविजेता फ्रान्स, दोन वेळचा विजेता अर्जेंटिना तसेच क्रोएशिया आणि मोरोक्को यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. (FIFA world cup semi final).
-
The Final Four...
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🇫🇷🇦🇷🇭🇷🇲🇦
">The Final Four...
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022
🇫🇷🇦🇷🇭🇷🇲🇦The Final Four...
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022
🇫🇷🇦🇷🇭🇷🇲🇦
-
The final four teams are set! 🇦🇷🇭🇷🇫🇷🇲🇦#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The final four teams are set! 🇦🇷🇭🇷🇫🇷🇲🇦#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022The final four teams are set! 🇦🇷🇭🇷🇫🇷🇲🇦#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022
पहिला उपांत्य सामना : पहिल्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना आणि क्रोएशिया एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना 14 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता होणार आहे. गेल्यावेळेप्रमाणेच या वेळीही क्रोएशियाची नजर अंतिम फेरीत जाण्याकडे असेल, तर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ जेतेपदाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.
दुसरा उपांत्य सामना : दुसरा उपांत्य सामना 15 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात खेळवला जाणार आहे. मोरोक्कोने पोर्तुगालविरुद्ध शानदार कामगिरी केली आणि सामना 1-0 असा जिंकून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ बनला. फ्रान्सने चुरशीच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली.
-
For a place in the #FIFAWorldCup Final 🏆 #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">For a place in the #FIFAWorldCup Final 🏆 #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022For a place in the #FIFAWorldCup Final 🏆 #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022
उपांत्य फेरीचे वेळापत्रक : 14 डिसेंबर अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया, लुसेल स्टेडियम (रात्री 12.30 वाजता), 15 डिसेंबर नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना, अल बायत स्टेडियम (रात्री 12.30 वाजता)