ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषकात आज दोन तुल्यबळ संघ भिडणार; स्पेन विरुद्ध कोस्टा रिका यांच्यात आज लढत - स्पेन विरुद्ध कोस्टा रिका यांच्यात आज लढत

फिफा विश्वचषकाचा 11 वा सामना स्पेन आणि कोस्टा रिका यांच्यात ( FIFA World Cup will be Played Between Spain and Costa Rica ) रात्री 9:30 वाजता ( FIFA World Cup 2022 fixtures ) अल थुमामा स्टेडियमवर होणार ( Spain is Ranked Seventh and Costa Rica is Ranked 31st in FIFA Rankings ) आहे. हा सामना अटीतटीचा असणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ ( Match Qatar Al Thumama Stadium ) असल्याने या सामन्याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे.

FIFA World Cup 2022
फिफा विश्वचषकात आज दोन तुल्यबळ संघ भिडणार
author img

By

Published : Nov 23, 2022, 3:20 PM IST

दोहा : 22 व्या फिफा विश्वचषकाचा 11 वा सामना स्पेन आणि कोस्टा रिका यांच्यात रात्री 9.30 वाजता अल थुमामा ( FIFA World Cup will be Played Between Spain and Costa Rica ) स्टेडियमवर होणार आहे. फिफा क्रमवारीत स्पेन ( FIFA World Cup 2022 fixtures ) सातव्या तर कोस्टा रिका 31व्या स्थानावर ( Spain is Ranked Seventh and Costa Rica is Ranked 31st in FIFA Rankings ) आहे. मागील दोन विश्वचषकातील दोन सलामीच्या पराभवानंतर स्पेन आपल्या चुका ( Match Qatar Al Thumama Stadium ) सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि यावेळी चांगली सुरुवात करेल. त्याच वेळी, कोस्टा रिका 2018 च्या विश्वचषक गटातून बाद झाल्यानंतर कतारमध्ये प्रभावी कामगिरी करू इच्छित आहे.

आमने-सामने असणाऱ्या संघांचा पूर्वोतिहास : स्पेनने मागील पाच सामन्यांपैकी चार जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. त्याचवेळी कोस्टा रिकाला पाचपैकी चारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

संभाव्य स्पेन संघ: उनाई सायमन, डॅनी कार्वाजल, आयमेरिक लापोर्टे, पॉ टोरेस, जॉर्डी अल्बा, पेद्री, सर्जियो बुस्केट्स, गेवी, फेरान टोरेस, अल्वारो मोराटा, नेको विल्यम्स.

संभाव्य कोस्टा रिका संघ: केलर नव्हास, कार्लोस मार्टिनेझ, फ्रान्सिस्को कॅल्व्हो, ऑस्कर दुआर्टे, ब्रायन ओव्हिडो, येल्तसिन तेजेडा, डेव्हिसन बेनेट, गेर्सन टोरेस, सेल्सो बोर्जेस, अँथनी कॉन्ट्रेरास, जोएल कॅम्पबेल.

तुम्हाला येथे पाहता येईल सामना : कतारमधील विश्वचषक २०२२ चे सर्व सामने स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एचडी टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. भारतीय दर्शक JioCinema अॅप आणि वेबसाइटवर जर्मनी विरुद्ध जपान सामना विनामूल्य पाहू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.