ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : जाणून घ्या फिफा विश्वचषकातील बाद फेरीचे संपूर्ण वेळापत्रक

कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये (FIFA World Cup 2022) आता बाद फेरीच्या सामन्यांचा टप्पा आजपासून सुरू होत आहे. एकूण 16 संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. (FIFA World Cup 2022 knockout matches schedule).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 3, 2022, 11:02 PM IST

नवी दिल्ली : फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली, तर विजेतेपदाचा सामना 18 डिसेंबरला होणार आहे. कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये गट-स्टेज सामने संपले आहेत. फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीला आजपासून सुरुवात होत आहे. (FIFA World Cup 2022 knockout matches schedule)

प्री-क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरलेला फ्रान्स हा पहिला संघ ठरला. त्यानंतर ब्राझील, पोर्तुगाल आणि अर्जेंटिना या संघांनीही फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत सुपर-16 फेरीत स्थान मिळवले. मात्र चार वेळचा चॅम्पियन जर्मनी आणि वर्ल्ड नंबर 2 बेल्जियम या संघांना सुपर-16 मध्ये स्थान मिळवता आले नाही.

या 16 संघांनी प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे :

1. फ्रान्स

2. ब्राझील

3. पोर्तुगाल

4. नेदरलँड

5. सेनेगल

6. यूएसए

7. इंग्लंड

8. अर्जेंटिना

9. पोलंड

10. स्वित्झर्लंड

11. क्रोएशिया

12. जपान

13. मोरोक्को

14. स्पेन

15. दक्षिण कोरिया

16. ऑस्ट्रेलिया

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक (भारतीय वेळ) :

3 डिसेंबर नेदरलँड वि यूएसए (PM 8.30)

४ डिसेंबर अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया, (दुपारी १२.३०)

४ डिसेंबर फ्रान्स विरुद्ध पोलंड, (रात्री ८.३०)

5 डिसेंबर इंग्लंड विरुद्ध सेनेगल, (दुपारी 12.30)

5 डिसेंबर जपान विरुद्ध क्रोएशिया, (रात्री 8.30)

6 डिसेंबर ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया, (दुपारी 12.30)

६ डिसेंबर मोरोक्को विरुद्ध स्पेन, (रात्री ८.३०)

७ डिसेंबर पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड, (दुपारी १२.३०)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.