ETV Bharat / sports

Australian Open: तिसर्‍या सेटमध्ये कोविनिककडून पराभूत झाल्यानंतर एम्मा रादुकानुला ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडली

महिला यूएस ओपन चॅम्पियन आणि 18व्या मानांकित एम्मा रादुकानुला (EMMA RADUCANU) 98व्या मानांकित डंका कोविनिककडून 6-4, 4-6, 6-3 असा पराभव पत्करावा लागला.

EMMA RADUCANU
EMMA RADUCANU
author img

By

Published : Jan 21, 2022, 11:46 AM IST

मेलबर्न: यूएस ओपन चॅम्पियन स्पर्धेत गुरुवारी एम्मा रादुकानुला (EMMA RADUCANU) दुसऱ्या फेरीत डांका कोविनिककडून पराभव स्विकारावा लागल्याने ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मधून बाहेर पडली (Emma Raducanu ruled out of Austrailian open ) आहे. हा पराभव ब्रिटनच्या रादुकानुसाठी एक वाईट पराभव होता.

कारण मार्गरेट कोर्ट एरिनावर झालेल्या रोमांचक सामन्यात तिचा 6-4, 4-6, 6-3 ने पराभव झाला. हे पहिल्यांदा आहे जेव्हा 19 वर्षीय खेळाडूंने ग्रॅंड स्लॅमचा (Grand Slam) सामना गमावला आहे. याच्या अगोदर पराभव तेव्हा झाला होता. जेव्हा तिने विंबलडनच्या चौथ्या फेरीत अजला टोमलजानोविक विरुद्ध श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने आपले नाव मागे घेतले होते.

त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला कोविनिक ही ग्रॅंड स्लॅमच्या तिसऱ्या फेरीत जागा बनवणारी मोंटेनेग्रोची पहिली खेळाडू ठरली (Became Montenegro's first player) आहे. आता तिचा सामना सिमोना हालेप हिच्याशी होणार आहे. सिमोना हालेपने बीट्रिज मैया (Simona Halepane Beatriz Maiya) विरुद्ध फक्त दोन सामने गमावले आहेत.

कोविनिकच्या चुकांमुळे सुरुवातीला रादुकानुने 3-0 से डबल ब्रेकची वेगाने आघाडी मिळवली. परंतु कोविनिकने सुध्दा लगेच जबरदस्त प्रदर्शन करत सेटच्या अंतिम सहा गेमपैकी पाच मध्ये विजय प्राप्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.