ऑग्सबर्ग: जर्मनीच्या बुंदेसलिंगा फुटबॉल स्पर्धेच्या ( Bundeslinga football tournament ) इतिहासात प्रथमच, रोजा सोडण्यासाठई सलामीसाठी सामना मध्येच थांबवण्यात आला. एफएसव्ही मेंझ विरुद्ध ऑग्सबर्ग ( FSV Mainz vs Augsburg ) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान रेफ्रींनी खेळाडूला रोजा (उपवास) सोडण्याची संधी दिली. सामन्याच्या 65व्या मिनिटाला रेफ्री मॅथिस जोलेनबेकने सामना थांबवला आणि मेंझचा बचावपटू मोझेस नियाचेने ( Moses Niache ) पटकन पाणी प्यायला.
एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या रमजान महिन्यात उपवासाच्या दिवशी काहीही खात नाहीत. संध्याकाळी उपास सोडायच्यावेळी नियाखातेने दोन वेगवेगळ्या बाटल्यांमधून पाणी पिले आणि हात मिळवून रेफरीचे आभार मानले.
-
For the first time in history, a Bundesliga game was stopped for so that a Muslim player could break his fast during the match.
— . (@Alhamdhulillaah) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
In the game between Augsburg and Mainz 05, the referee stopped the game at sunset so Moussa Niakhaté could take some fluids. pic.twitter.com/I8oqcP2Xpg
">For the first time in history, a Bundesliga game was stopped for so that a Muslim player could break his fast during the match.
— . (@Alhamdhulillaah) April 12, 2022
In the game between Augsburg and Mainz 05, the referee stopped the game at sunset so Moussa Niakhaté could take some fluids. pic.twitter.com/I8oqcP2XpgFor the first time in history, a Bundesliga game was stopped for so that a Muslim player could break his fast during the match.
— . (@Alhamdhulillaah) April 12, 2022
In the game between Augsburg and Mainz 05, the referee stopped the game at sunset so Moussa Niakhaté could take some fluids. pic.twitter.com/I8oqcP2Xpg
मायन्झ 05 आणि ऑग्सबर्ग यांच्यातील सामन्यात ऑग्सबर्गच्या संघाने 2-1 ने विजय मिळवला होता. त्यामध्ये, आरबी लाइपझिग आणि हॉफेनहाइम यांच्यातील सामन्यात लीपझिगने धमाकेदार कामगिरी केली. त्याने हा सामना 3-0 ने जिंकला.
लाइपझिगचा संघ बुंदेसलिंगा गुणतालिकेत 29 सामन्यांत 51 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच हॉफेनहाइम 29 सामन्यांत 44 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मिन्झ 05 चा संघ 29 सामन्यांतून 38 गुणांसह 10व्या तर ऑग्सबर्ग 29 सामन्यांतून 32 गुणांसह 32व्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा - IPL 2022 MI vs PBKS : नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन