ETV Bharat / sports

विश्वविजेत्या बोल्टने फोटो शेअर करत केले आवाहन - usain bolt appeal latest news'

बोल्टने ट्विटरवर आपला जुना फोटो पोस्ट केला. फोटोमधील बोल्ट अंतिम मार्गावर आहेत. "सोशल डिस्टन्स. तुम्हा सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा", असे बोल्टने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

Bolt appealed to people to maintain social distance
विश्वविजेत्या बोल्टने फोटो शेअर करत केले आवाहन
author img

By

Published : Apr 14, 2020, 6:55 PM IST

लंडन - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग थांबले आहे. दरम्यान, जमैकाचा दिग्गज धावपटू उसेन बोल्ट याने ऑलिम्पिक पदकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसह त्याने लोकांना सोशल डिस्टन्स राखण्याचे आवाहन केले.

बोल्टने ट्विटरवर आपला जुना फोटो पोस्ट केला. फोटोमधील बोल्ट अंतिम मार्गावर आहेत. "सोशल डिस्टन्स. तुम्हा सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा", असे बोल्टने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

या कठीण परिस्थितीत प्रत्येकाने कसे पुरेसे अंतर राखले पाहिजे हे दर्शविण्यासाठी बोल्टने आपल्या फोटोचा वापर केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.