ETV Bharat / sports

Asian Archery Championships: दीपिकाची 'सुवर्ण' कामगिरी, भारतीय महिला तिरंदाजांना ऑलिम्पिक कोटा - टोकियो ऑलम्पिक २०२०

दीपिका कुमारी आणि अंकिता भाकत यांनी स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठत टोकियो ऑलम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. अंकिताने भूतानची कर्मा आणि दीपिकाने व्हिएतनामची एनगुएटचा पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात दीपिकाने अंकिताचा ६-० ने सरळ पराभव केला.

Asian Archery Championships: Deepika Kumari beats Ankita Bhakat to win gold medal, India secure Olympic quota
Asian Archery Championships: दीपिकाची 'सुवर्ण' कामगिरी, भारतीय महिला तिरंदाजांना ऑलिम्पिक कोटा
author img

By

Published : Nov 28, 2019, 5:36 PM IST

नवी दिल्ली - भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने २१ व्या अशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत महिला एकेरी रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम सामन्यात भारताच्याच अंकिता भाकतचा पराभव केला. अंकिता भाकतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

दीपिका कुमारी आणि अंकिता भाकत यांनी स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठत टोकियो ऑलम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. अंकिताने भूतानची कर्मा आणि दीपिकाने व्हिएतनामची एनगुएटचा पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात दीपिकाने अंकिताचा ६-० ने सरळ पराभव केला.

  • News Flash:
    Deepika Kumari wins GOLD medal in Recurve event of Asian Continental Archery Qualification tournament for Tokyo Olympics; beats compatriot Ankita Bhakat 6-0 in Final.
    Worth mentioning again that India has also secured an Olympics quota in the same event. pic.twitter.com/2JjMkwCdds

    — India_AllSports (@India_AllSports) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताचा तिरंदाजीत हा दुसरा ऑलम्पिक कोटा आहे. यापूर्वी याच वर्षाच्या सुरूवातीला जागतिक स्पर्धेत तरुणदीप राय, अतनू दास आणि प्रवीण जाधव यांच्या पुरुष रिकर्व्ह संघाने कोटा जिंकला होता.

हेही वाचा ः आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप : ज्योती-अभिषेकने रचला इतिहास, पटकावले सुवर्णपदक

हेही वाचा ः आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप : अतानू दासची 'खास' कामगिरी, जिंकली ३ कांस्यपदके

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.