ETV Bharat / sports

महिला हॉकी : पुरुषांपाठोपाठ महिलांनी जिंकली ऑलिम्पिक टेस्ट इवेंट स्पर्धा - विजेतेपद

भारताकडून नवजोत कौर आणि लालरेमसियामी यांनी गोल केले. जपानकडून एकमात्र गोल मिनामी शिमीजू हिने केला. राऊंड रॉबिन पद्धतीत भारताचा आधी जपानशीच सामना झाला होता. त्यातही भारताने बाजी मारली होती. तो सामनाही भारताने २-१ ने जिंकला होता.

महिला हॉकी : पुरुषांपाठोपाठ महिलांनी जिंकली ऑलिम्पिक टेस्ट इवेंट स्पर्धा
author img

By

Published : Aug 21, 2019, 8:20 PM IST

टोकियो - ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात जपानला २-१ ने धूळ चारली. याआधी भारताच्या पुरुष संघानेही या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

भारताकडून नवजोत कौर आणि लालरेमसियामी यांनी गोल केले. जपानकडून एकमात्र गोल मिनामी शिमीजू हिने केला. राऊंड रॉबिन पद्धतीत भारताचा आधी जपानशीच सामना झाला होता. त्यातही भारताने बाजी मारली होती. तो सामनाही भारताने २-१ ने जिंकला होता.

याआधीच्या सामन्यात, भारताने चीनसोबत बरोबरी स्विकारली होती. शिवाय, स्पर्धेत दिग्गज ऑस्ट्रेलियाविरुध्दचा झालेला रोमांचक सामना भारताने बरोबरीत सोडवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताने २-२ ने बरोबरीत रोखले होते.

पुरषांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा ५-० असा पराभव केला. सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून वर्चस्व निर्माण केले होते. सामन्याच्या सुरुवातीच्या सातव्या मिनिटालाचा भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने पहिला गोल केला. त्यानंतर शमशेर शिंहने १८ मिनिटाला, नीलाकांता शर्माने २२ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर गुरसाहिबजीत सिंगने २६ व्या तर मनदीप सिंगने २७ व्या मिनिटाला गोल केला.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.