ETV Bharat / sports

'ऑर्डर ऑफ झायेद' पुरस्कार: पंतप्रधान मोदी आणि फीफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो..काय आहे कनेक्शन वाचा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये संबंध बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे त्याने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑर्डर ऑफ झायेद हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यापूर्वी हा पुरस्कार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ (दुसऱ्या) चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिपनिंग यांना देण्यात आला आहे. तर खेळ या क्षेत्रात हा पुरस्कार २००३ साली जियानी इन्फँटिनो यांना देण्यात आला आहे.

'ऑर्डर ऑफ झायेद' पूरस्कार : पंतप्रधान मोदी आणि फीफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो
author img

By

Published : Aug 25, 2019, 6:06 PM IST

Updated : Aug 25, 2019, 7:19 PM IST

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये संबंध बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे त्याने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑर्डर ऑफ झायेद हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पूरस्कार आहे. यापूर्वी हा पुरस्कार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ (दुसऱ्या) चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिपनिंग यांना देण्यात आला आहे. तर खेळ या क्षेत्रात हा पुरस्कार जियानी इन्फँटिनो यांना २००३ साली देण्यात आला आहे.

फिफाचे अध्यक्ष मूळचे स्वित्झरलँडचे जियानी इन्फँटिनो यांना हा पुरस्कार २००३ ला देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फीफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांची भेट झाली आहे. मोदी यांनी अर्जेंटिना येथे आयोजित ब्यूनस आयर्स सम्मेलन दरम्यान, इन्फँटिनो यांची भेट घेतली होती. या भेटीत इन्फँटिनो यांनी 'मोदी' असे लिहलेली जर्सी भेट पंतप्रधान यांना म्हणून दिली होती.

  • Impossible to come to Argentina and not think about football. Argentinian players are tremendously popular in India.

    Today, received this jersey from @FIFAcom President Gianni Infantino. I thank him for the kind gesture. pic.twitter.com/6IszG7fyFC

    — Narendra Modi (@narendramodi) December 1, 2018 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या भेटीनंतर मोदी म्हणाले होती की, 'अर्जेंटिनाला येऊन फुटबॉल विषयी विचार केला नाही असे होऊ शकत नाही. अर्जेंटिनाचे खेळाडू भारतीय लोकांच्या मनावर राज्य करतात. आज फीफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी जर्सी भेट दिली. त्यासाठी त्यांचे आभार'

दरम्यान, २०१६ साली जियानी इन्फँटिनो यांनी बहरिनचे शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांचा पराभव करत फीफा अध्यक्षपद मिळवले होते. अध्यक्षपद प्राप्त झाल्यानंतर इन्फँटिनो यांनी फिफाची प्रतिमा सुधारण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच त्यांनी जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांचा विश्वास कमावण्याचे आमचे ध्येय आहे, असे सांगितले होते.

Intro:Body:

sports

Conclusion:
Last Updated : Aug 25, 2019, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.