ETV Bharat / sports

ला-लीगाच्या पाच खेळाडूंना कोरोनाची लागण

author img

By

Published : May 11, 2020, 9:35 AM IST

या निवेदनात लीगने म्हटले आहे, ''ला-लीगा सॅनटेंडर आणि ला-लीगा स्मार्टबँक क्लबचे पाच खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत." नियमांनुसार ला-लीगाने या खेळाडूंची ओळख जाहीर केली नाही.

spain football league la liga 5 players tested corona positive
ला-लीगाच्या पाच खेळाडूंना कोरोनाची लागण

नवी दिल्ली - देशातील पहिल्या दोन विभागातील पाच खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त स्पेनची फुटबॉल लीग ला-लीगाने रविवारी दिले. “प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी अनिवार्य वैद्यकीय चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्हच्या घटना घडल्या आहेत”, असे ला-लीगाने सांगितले.

या निवेदनात लीगने म्हटले आहे, ''ला-लीगा सॅनटेंडर आणि ला-लीगा स्मार्टबँक क्लबचे पाच खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत." नियमांनुसार ला-लीगाने या खेळाडूंची ओळख जाहीर केली नाही.

कोरोना व्हायरसमुळे, स्पेनमधील सर्व फुटबॉल सामने 12 मार्चपासून थांबवण्यात आले आहेत. जूनच्या मध्यात लीग सुरू होण्याची शक्यता असल्याने अलीकडेच खेळाडूंनी प्रशिक्षण सुरू केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.