ETV Bharat / sports

कोरोना : भारताचे दोन मोठे फुटबॉल क्लब जगाला देणार प्रोत्साहन - indian football club latest news

बी अ‍ॅक्टिव्ह या मोहिमेमध्ये जगातील अनेक मोठे फुटबॉल क्लब सामील झाले असून मोहन बागान आणि ईस्ट बंगाल हे क्लबही यात असणार आहेत. रिअल माद्रिद, बार्सिलोना एफसी, लिव्हरपूल एफसी आणि मँचेस्टर युनायटेडने ही मोहीम सुरू केली आहे. फुटबॉल चाहत्यांनी आपले शत्रुत्व विसरून कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

Mohun Bagan East Bengal will inspire people to remain active
कोरोना : भारताचे दोन मोठे फुटबॉल क्लब जगाला देणार प्रोत्साहन
author img

By

Published : Apr 7, 2020, 8:11 PM IST

नवी दिल्ली - देशातील दोन मोठे फुटबॉल क्लब मोहन बागान आणि ईस्ट बंगाल कोरोनाविरूद्ध सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत. यासाठी हे दोन्ही क्लब युनायटेड नेशन्स (यूएन) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांच्या जागतिक अभियानात सामील होतील.

बी अ‍ॅक्टिव्ह या मोहिमेमध्ये जगातील अनेक मोठे फुटबॉल क्लब सामील झाले असून मोहन बागान आणि ईस्ट बंगाल हे क्लबही यात असणार आहेत. रिअल माद्रिद, बार्सिलोना एफसी, लिव्हरपूल एफसी आणि मँचेस्टर युनायटेडने ही मोहीम सुरू केली आहे. फुटबॉल चाहत्यांनी आपले शत्रुत्व विसरून कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

या मोहिमेमध्ये सीडी गुआडलजारा, बीजिंग ग्वान एफसी, शांघाय झिन्हुआ एफसी, मोहन बागान, पूर्व बंगाल एफसी, मेलबर्न सिटी एफसी, सिडनी एफसी, ऑकलंड सिटी एफसी, टीम वेलिंग्टन एफसी, सीए रिव्हर प्लेट, ऑलिम्पिक डी मार्सिले, टीपी मॅजेम्बे, सीआर फ्लेमिंगो आणि एसई पाल्मिरादेखील आगामी काळात या उपक्रमात सामील होतील.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.