ETV Bharat / sports

GREAT!..रोनाल्डोला पछाडत मेस्सी ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू - lionel messi beats ronaldo in awards news

इटलीच्या मिलान येथे फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फिफा 'बेस्ट प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत सहाव्यांदा हा पुरस्कार आपल्या खिशात घातला. तर, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो हिने पहिल्यांदा फिफा 'वुमन ऑफ द इयर' चा पुरस्कार जिंकला आहे.

GREAT!..रोनाल्डोला पछाडत मेस्सी ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू
author img

By

Published : Sep 24, 2019, 10:03 AM IST

मिलान - फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने यंदाचा 'फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू' हा पुरस्कार पटकावला आहे. मेस्सीने हा पुरस्कार जिंकताना पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला पछाडले.

हेही वाचा - बॅडमिंटन : १७ वर्षाच्या वैष्णवीने पटकावला बेल्जियम चॅम्पियनशिपचा किताब

इटलीच्या मिलान येथे फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फिफा 'बेस्ट प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत सहाव्यांदा हा पुरस्कार आपल्या खिशात घातला. तर, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो हिने पहिल्यांदा फिफा 'वुमन ऑफ द इयर' चा पुरस्कार जिंकला आहे.

या कार्यक्रमात फुटबॉल खेळातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून लिवरपुल संघाचे जर्गेन क्लॉप यांना नावाजले गेले आहे. मागच्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चँम्पियन लीगचा किताब मिळवून दिला होता. सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून लिवरपुलच्याच एलिसन बेकर याला गौरवण्यात आले आहे. एलिसन ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाला गोलरक्षक आहे.

पुरस्कार आणि विजेते खेळाडू -

सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू- लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना/बार्सिलोना)

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू- मेगन रॅपिनो (यूएसए/रिजन एफसी)

सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक- एलिसन बेकर (ब्राझील/लिवरपुल)

सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर- साडी व्हॅन व्हेनेंदाल (नेदरलँड/एटलेटिको मैड्रिड)

पुरुष प्रशिक्षक- जर्गेन क्लॉप(लिव्हरपूल)

महिला प्रशिक्षक- जिल एलिस (यूएसए)

पुरस्कास अवॉर्ड सर्वोत्कृष्ट गोल- डॅनियल झेझोरी

फेअर-प्ले पुरस्कार- मार्सेलो बिल्सा आणि लीड्स युनायटेड

Intro:Body:

lionel messi wins best fifa men's player award

lionel messi latest news, best fifa men's player award, fifa football awards, lionel messi beats ronaldo in awards news, FIFA Best Award 2019 

GREAT!..रोनाल्डोला पछा़डत मेस्सी ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

मिलान - फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने यंदाचा 'फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू' हा पुरस्कार पटकावला आहे. मेस्सीने हा पुरस्कार जिंकताना पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला पछा़डले. 

हेही वाचा - 

इटलीच्या मिलान येथे फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फिफा 'बेस्ट प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत सहाव्यांदा हा पुरस्कार आपल्या खिशात घातला. तर, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो हिने पहिल्यांदा फिफा 'वुमन ऑफ द इयर' चा पुरस्कार जिंकला आहे.

 या कार्यक्रमात फुटबॉल खेळातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून लिवरपुल संघाचे जर्गेन क्लॉप यांना नावाजले गेले आहे. मागच्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चँम्पियन लीगचा किताब मिळवून दिला होता. सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून लिवरपुलच्याच एलिसन बेकर याला गौरवण्यात आले आहे. एलिसन ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाला गोलरक्षक आहे. 

पुरस्कार आणि विजेते खेळाडू - 

सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू- लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना/बार्सिलोना)

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू- मेगन रॅपिनो (यूएसए/रिजन एफसी)

सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक- एलिसन बेकर (ब्राझील/लिवरपुल)

सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर- साडी व्हॅन व्हेनेंदाल (नेदरलँड/एटलेटिको मैड्रिड)

पुरुष प्रशिक्षक- जर्गेन क्लॉप(लिव्हरपूल)

महिला प्रशिक्षक- जिल एलिस (यूएसए)

पुरस्कास अवॉर्ड सर्वोत्कृष्ट गोल- डॅनियल झेझोरी

फेअर-प्ले पुरस्कार- मार्सेलो बिल्सा आणि लीड्स युनायटेड

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.