ETV Bharat / sports

रोनाल्डोच्या फुटबॉलपटू मित्राची कोरोना टेस्ट चौथ्यांदा पॉझिटिव्ह - dybala corona report positive for fourth time news

डायलाबाने मार्चमध्ये इन्स्टाग्रामवर सांगितले होते, की तो आणि त्याची प्रेयसी ओरयाना सेबाटिनी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. सेबेटिनी ही अर्जेटिनाची गायिका आणि मॉडेल आहे.

Juventus footballer dybala corona report positive for fourth time
रोनाल्डोच्या फुटबॉलपटू मित्राची कोरोना टेस्ट चौथ्यांदा पॉझिटीव्ह
author img

By

Published : Apr 29, 2020, 5:09 PM IST

तूरिन - इटालियन फुटबॉल क्लब जुव्हेंटस आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू पाउलो डायबालाचा चौथा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या वृत्तामुळे जुव्हेंटसला मोठा धक्का बसला आहे. क्लबने खेळाडूंना ४ मेपासून वैयक्तिक प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली होती.

डायबाला आणि त्याचा साथीदार डॅनियल रुगानी हे पहिले फुटबॉलपटू आहेत ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. डायलाबाने मार्चमध्ये इन्स्टाग्रामवर सांगितले होते, की तो आणि त्याची प्रेयसी ओरयाना सेबाटिनी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. सेबेटिनी ही अर्जेटिनाची गायिका आणि मॉडेल आहे.

इटलीमधील सर्व फुटबॉल क्रियाकलाप मार्चपासून निलंबित करण्यात आले आहेत. इटली जगातील कोरोनाचा सर्वाधिक बळी ठरलेला देश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.