ETV Bharat / sports

२०२७च्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताने सादर केली दावेदारी - indian football team 2027 afc asia cup news

हे यजमानपद भारताला मिळाले तर, आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची भारताची ही पहिलीच वेळ असेल.

india submits officialbid to host 2027 afc Asian cup
२०२७च्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताने सादर केली दावेदारी
author img

By

Published : Apr 5, 2020, 7:48 PM IST

नवी दिल्ली - २०२७मध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अधिकाऱ्याने रविवारी याची माहिती दिली.

हे यजमानपद भारताला मिळाले तर, आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची भारताची ही पहिलीच वेळ असेल.

एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, “आम्ही आमची दावेदारी एएफसीकडे (आशियाई फुटबॉल कन्फेडरेशन) अगोदरच सादर केली आहे.”

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.