ETV Bharat / sports

इंटरकाँटिनेंटल चषक : भारताने बंद केले सीरियाचे 'फायनल' दरवाजे - syria

भारताने या सामन्यात सीरियाला 6 गोलच्या फरकाने मात दिली असती तर, भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश झाला असता.

इंटरकाँटिनेंटल चषक : भारताने बंद केले सीरियाचे फायनलचे दरवाजे
author img

By

Published : Jul 17, 2019, 10:52 AM IST

अहमदाबाद - भारत आणि सीरिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात टाय झाल्याने इंटरकाँटिनेंटल चषकाच्या अंतिम सामन्याचे दरवाजे सीरियासाठी बंद झाले आहेत. आता येत्या शुक्रवारी उत्तर कोरिया आणि ताजिकिस्तान यांच्यात अंतिम सामना होईल.

या टायबरोबरच भारताचीही अंतिम सामन्यात जाण्याची संधी हुकली आहे. भारताने या सामन्यात सीरियाला 6 गोलच्या फरकाने मात दिली असती तर, भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश झाला असता. या सामन्यामध्ये भारताकडून पहिला गोल केला गेला. 18 वर्षीय नरेंदर गेहलोत याने 52 व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर सीरियाने 77व्या मिनिटाला गोल करत भारताची बरोबरी साधली. मात्र, या गोलनंतर सीरियाला आघाडी घेता आली नाही.

सामन्याच्या पहिल्या 45 मिनिटांत सीरियाला भारताविरुद्ध गोल करण्याची संधी मिळाली होती. चौथ्या मिनिटाला त्यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, गोलकीपर गुरप्रीत सिंहने सुरेख बचाव केला. यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी चालून आली. पण उदांता सिंहला नियंत्रण न मिळवता आले नाही.

या सामन्यात, सीरियाला तीन वेळेला गोल करण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. पण ते अयशस्वी ठरले.

Intro:Body:

india plays draw with syria  in intercontinental cup

intercontinental cup, india plays draw with syria, india, syria, sunil chetri

इंटरकाँटिनेंटल चषक : भारताने बंद केले सीरियाचे फायनलचे दरवाजे

अहमदाबाद - भारत आणि सीरिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात टाय झाल्याने इंटरकाँटिनेंटल चषकाच्या अंतिम सामन्याचे दरवाजे सीरियासाठी बंद झाले आहेत. आता येत्या शुक्रवारी उत्तर कोरिया आणि ताजिकिस्तान यांच्यात अंतिम सामना होईल.

या टायबरोबरच भारताचीही अंतिम सामन्यात जाण्याची संधी हुकली आहे. भारताने या सामन्यात सीरियाला 6 गोलच्या फरकाने मात दिली असती तर, भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश झाला असता. या सामन्यामध्ये भारचाकडून पहिला गोल केला गेला. 18 वर्षीय नरेंदर गेहलोत याने 52 व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर सीरियाने 77व्या मिनिटाला गोल करत भारताची बरोबरी साधली. मात्र, या गोलनंतर सीरियाला आघाडी घेता आली नाही.

सामन्याच्या पहिल्या 45 मिनिटांत सीरियाला भारताविरुद्ध गोल करण्याची संधी मिळाली होती. चौथ्या मिनिटाला त्यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, गोलकीपर गुरप्रीत सिंहने सुरेख बचाव केला. यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधा चालून आली. पण उदांता सिंहला नियंत्रण न मिळवता आले नाही.

या सामन्यात, सीरियाला तीन वेळेला गोल करण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. पण ते अयशस्वी ठरले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.