नवी दिल्ली - फुटबॉल तज्ञ, सुप्रसिद्ध भाष्यकार आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक नोवी कपाडिया यांना त्यांच्या वैद्यकीय गरजेसाठी क्रीडा मंत्रालयाने चार लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. दिल्ली विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर कपाडिया यांना अद्याप निवृत्तीवेतन मिळालेले नव्हते. या विद्यापीठात त्यांनी सुमारे ४० वर्षे प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे.
-
Handed over Rs 4 lakh to eminent football expert Novy Kapadia ji for his medical needs. Following up with MHRD for his pension. The provisions of DUW Fund have been tweaked to benefit more people. @narendramodi ji's Govt is committed to assist those who have served Indian sports pic.twitter.com/J0ndsgsQtA
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Handed over Rs 4 lakh to eminent football expert Novy Kapadia ji for his medical needs. Following up with MHRD for his pension. The provisions of DUW Fund have been tweaked to benefit more people. @narendramodi ji's Govt is committed to assist those who have served Indian sports pic.twitter.com/J0ndsgsQtA
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 16, 2020Handed over Rs 4 lakh to eminent football expert Novy Kapadia ji for his medical needs. Following up with MHRD for his pension. The provisions of DUW Fund have been tweaked to benefit more people. @narendramodi ji's Govt is committed to assist those who have served Indian sports pic.twitter.com/J0ndsgsQtA
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 16, 2020
हेही वाचा - कोरोनाची दहशत.. आयपीएल फ्रेंचायझींनी आपले सराव सत्र केले रद्द, खेळाडू परतले
'आर्थिक अडचणीमुळे सध्या कपाडिया यांचे जीवन हलाखीचे झाले होते', अशी माहिती कपाडिया यांच्यासोबत, दिल्ली विद्यापीठात शिकवणाऱ्या काही शिक्षकांनी माध्यमांमध्ये दिली होती. प्राध्यापक म्हणून दोन वर्षांपूर्वी कपाडिया दिल्ली विद्यापीठात सेवानिवृत्त झाले.
'नोवी कपाडिया यांनी भारतीय खेळात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जेव्हा मला कळले की त्याचे दिल्ली विद्यापीठातून पेन्शन प्रलंबित आहे आणि ते आजाराने झगडत आहेत. तेव्हा त्यांना मी त्वरित मदत देण्याचे ठरवले', असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले आहेत.