ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : युवराज सिंगला 'या' खेळाडूमध्ये दिसते स्वत:ची झलक

author img

By

Published : May 8, 2022, 8:05 PM IST

सनरायझर्स हैदराबाद संघाचा उपकर्णधार अभिषेक शर्माने ( Vice-captain Abhishek Sharma ) मागील काही सामन्यात शानदार कामगिरी करत, आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने देखील अभिषेक कौतुक आहे.

Yuvraj Singh
Yuvraj Singh

मुंबई: आयपीएलच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामातील 54 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा उपकर्णधार अभिषेक शर्माने ( Vice-captain Abhishek Sharma ) मागील काही सामन्यात शानदार कामगिरी करत, आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने देखील अभिषेक कौतुक आहे.

भारताच्या या माजी फलंदाजाने आता एका खेळाडूचे नाव घेतले आहे, ज्याच्यामध्ये त्याला स्वत:ची झलक दिसते. युवराज सिंगने सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माचे कौतुक केले केले ( Yuvraj singh Compliment to Abhishek Sharma ) आहे. अभिषेक शर्मा फक्त 21 वर्षांचा आहे आणि युवराज म्हणतो की त्याच्या शॉट्स खेळण्याच्या क्षमतेमुळे तो त्याला त्याच्या जुन्या दिवसांची आठवण करून देतो.

अभिषेक मला माझी आठवण करून देतो - युवराज सिंग

एका शोमध्ये बोलताना युवराज सिंग ( Yuvraj singh ) म्हणाला, मला वाटतं जेव्हा मी अभिषेकला पाहतो, तेव्हा तो मला माझी खूप आठवण करून देतो. त्याचे पुल शॉट्स, त्याचे बॅकफूट शॉट्स, ती मारण्याची पद्धत, मला वाटते की मी देखील त्याच्यासारखाच होतो. शिवम दुबेचीही ती शैली आहे पण तो बराच काळ खेळत आहे. तो 28 वर्षांचा आहे आणि तो किती एकदिवसीय क्रिकेट खेळला आहे हे मला माहीत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की खेळाडूमध्ये ती प्रतिभा आहे, तर त्याला काही संधी द्या. शिवम दुबे असो किंवा इतर कोणीही, तुम्ही त्याला थोडी संधी द्या म्हणजे तो चांगला होऊ शकेल.

आयपीएएल 2022 मध्ये अभिषेक शर्माची कामगिरी - अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने त्याने 134 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे आणि 33.10 ची सरासरीने 331 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 75 आहे.

हेही वाचा -Ipl 2022 Updates : राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज आयपीएल स्पर्धेतून परतला मायदेश; जाणून घ्या काय आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.