हॅमिल्टन : भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानाने स्विकार केला आहे की, ती जेव्हा 90 धावांवर खेळत होती. तेव्हा ती थोडी नर्व्हस झाली होती. या दरम्यान तिला एक जीवनदान देखील मिळाले होते. त्यानंतर स्मृती मंधानाने आपले शतक पूर्ण केले आणि सुटकेचा निश्वास सोडला. ज्यामुळे भारतीय संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघावर 155 धावांनी विजय मिलवला. यामध्ये स्मृती मंधानाच्या 123 धावांच्या ( Smriti Mandhana 123 runs ) खेळीचे योगदान महत्वाचे होते.
-
💬 💬 "I am happy to see @ImHarmanpreet back in form."@mandhana_smriti, who also scored a ton against the West Indies, lauds the #TeamIndia vice-captain for her fine #CWC22 ton. 👍 👍#WIvIND pic.twitter.com/fqrekHVnkg
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">💬 💬 "I am happy to see @ImHarmanpreet back in form."@mandhana_smriti, who also scored a ton against the West Indies, lauds the #TeamIndia vice-captain for her fine #CWC22 ton. 👍 👍#WIvIND pic.twitter.com/fqrekHVnkg
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022💬 💬 "I am happy to see @ImHarmanpreet back in form."@mandhana_smriti, who also scored a ton against the West Indies, lauds the #TeamIndia vice-captain for her fine #CWC22 ton. 👍 👍#WIvIND pic.twitter.com/fqrekHVnkg
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
सामना संपल्यानंतर बोलताना स्मृती मंधाना म्हणाली ( Smriti Mandhana said ), मी आज (12 मार्च) जेव्हा नव्वद धावांवर पोहचली, तेव्हा थोडी नर्व्हस झाल होती. ज्यानंतर मी शतक पूर्ण केले. यासाठी खरं तर मी प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज संघाचे आभार मानले पाहिजे. त्यानंतर स्मृती पुढे सांगितले की, 119 चेंडूतील 123 धावांची ही खेळी तिच्या नेहमीच्या मोठ्या खेळीपेक्षा वेगळी होती.
ती पुढे म्हणाली, "ही सामान्य खेळी नव्हती, मला आनंद आहे की मी संघाच्या धावसंख्येमध्ये योगदान देऊ शकले आणि त्यामुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. मी जेव्हा फलंदाजीसाठी उतरले तेव्हा मला माहित नव्हते की, मी ते करू शकेन, पण मी चांगली खेळी केली."
-
Centurions Smriti Mandhana and Harmanpreet Kaur headlined the action in Hamilton as India beat West Indies by a big margin.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Match report 👇
">Centurions Smriti Mandhana and Harmanpreet Kaur headlined the action in Hamilton as India beat West Indies by a big margin.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 12, 2022
Match report 👇Centurions Smriti Mandhana and Harmanpreet Kaur headlined the action in Hamilton as India beat West Indies by a big margin.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 12, 2022
Match report 👇
स्मृतीने त्यानंतर 107 चेंडूत 109 धावा केल्याबद्दल हरमनप्रीत कौरचे कौतुक ( Smriti complimented Harmanpreet Kaur ) केले. तसेच सामन्यानंतर तिच्यासोबत सामनावीराचा पुरस्कारही शेअर ( Shared Man of the Match award ) केला.
स्मृती मंधाना पुढे म्हणाली, मला वाटते ती आमच्या फलंदाजीच्या क्रमातील महत्वाचा भाग आहे. विशेषता मधल्या फळीत. मी खरं तर आनंदी आहे की, ती फॉर्म मध्ये परतली आहे. तसेच माझ्या मते, ती सराव सामन्यापासून चांगली फलंदाजी करत आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, ती या स्पर्धेत धावा काढण्यासाठी सक्षम असेल.