ETV Bharat / sports

IND vs WI 2nd ODI : भारतीय संघ वनडे मालिका जिंकण्यासाठी सज्ज ; तर वेस्ट इंडिजसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा भारतीय संघाचा निर्धार असणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज मालिका वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसण्याची शक्यता आहे.

IND vs WI 2nd ODI
IND vs WI 2nd ODI
author img

By

Published : Feb 9, 2022, 10:46 AM IST

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला असून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तसेच मालिकेतील दुसरा सामना आज (बुधवारी) अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाणार आहे.

भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल (Indian team vice-captain KL Rahul available) या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे इशान किशनला आज होणाऱ्या सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मयंक अग्रवाल ही भारतीय संघाशी जोडला गेला आहे.

भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका खिश्यात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर दुसरीकडे वेस्ट इंडिंज संघासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान आहे. या सामन्यांची नाणेफेक ठीक एक वाजता होईल, तसेच प्रत्यक्ष सामन्याला दीड वाजता सुरुवात होईल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा एकदिवसीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल.

भारतीय टीम:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड़, शिखर धवन, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक) दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान आणि शाहरुख खान.

वेस्टइंडीज टीम :

कीरोन पोलार्ड (कर्णधार), फैबियन एलेन, नक्रूमाह बोनर, डैरेन ब्रावो, शमरह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रैंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेपर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श जूनियर.

हेही वाचा - U19 World Cup Indian Team Arrives Home : अंडर-19 संघ मायदेशी परतला, आज अहमदाबादेत सत्कार समारंभ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.